bhumi-pednekar News, bhumi-pednekar News in marathi, bhumi-pednekar बातम्या मराठीत, bhumi-pednekar Marathi News – HT Marathi

Bhumi Pednekar

नवीन फोटो

<p>आजघडीला अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलिवूड तसेच फॅशनच्या दुनियेतही स्वतःचं नाव कमावलं आहे. पण एक वेळ अशी होती, जेव्हा तिला एकसारख्या भूमिकांमुळे आणि त्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे खूप संघर्ष करावा लागला होता. नुकताच तिने याविषयी खुलासा केला आहे. आपला गमवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी भूमी पेडणेकर फॅशनकडे वळली.</p>

Bhumi Pednekar: लोकांनी मला चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला पण...; पहिल्यांदाच हटके फॅशनवर बोलली भूमी पेडणेकर

May 16, 2024 04:40 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Bhumi Pednekar Fashion

Bhumi Pednekar: NMACCच्या ओपनिंगला भूमी पेडणेकरचा हटके अंदाज!

Apr 03, 2023 09:53 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा