Baramati

नवीन फोटो

<p>मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे वाटप आज ६ मे रोजी करण्यात आले. दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात आले. &nbsp;</p>

Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

May 06, 2024 11:57 AM

नवीन व्हिडिओ

video : माझं मन सांगायचं की बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत! शरद पवार काय म्हणाले?

video : माझं मन सांगायचं की बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत! काय म्हणाले शरद पवार?

Jun 19, 2024 06:52 PM

आणखी पाहा