automobile News, automobile News in marathi, automobile बातम्या मराठीत, automobile Marathi News – HT Marathi

Automobile

नवीन फोटो

<p>ओडीसी हॉक एलआय : ओडीसी हॉक प्‍लस हाय स्‍पीड स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये १८०० वॅट मोटरसह १९०० वॅट सर्वोच्‍च शक्‍तीची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोटर ७२ व्‍होल्‍टसह ऑपरेट होते तर &nbsp;४४ एनएमचा टॉर्क देते. स्‍कूटर कीलेस व इलेक्ट्रिक सिस्‍टमसह सुरू होते. &nbsp;फ्रण्‍ट-ड्राइव्‍ह ट्रान्‍समिशनसह प्रतितास ७० किमीचा गाडीचा वेग आहे. &nbsp;या स्‍कूटरचे आकारमान १९०० x ७३० x ११३० मिमी आहे, व्‍हीलबेस १३८० मिमी आणि सीट उंची ८३० मिमी आहे. हॉकचे एकूण वजन १२८ किग्रॅ आहे. &nbsp;तसेच स्‍कूटरमध्‍ये अलॉई व्‍हील रिम्‍स आणि १५० किग्रॅची लोडिंग क्षमता आहे. या स्‍कूटरमध्‍ये २.८८ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी आहे, जी ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. स्‍कूटरमध्‍ये ट्यूबलेस टायर्स आहेत (पुढील बाजूस १००/८० - १२ आणि मागील बाजूस १२०/७० - १२) आणि टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट सस्‍पेंशन आहे, तसेच सुलभ राइडसाठी दोन्ही बाजूस स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक रिअर सस्‍पेंशन आहे. &nbsp; ही इलेक्ट्रिक स्‍कूटर चारकोल ब्‍लॅक, ग्रॅव्हिटी ग्रे, इंटेन्‍स रेड, मिरेज व्‍हाइट, ट्रान्‍स मॅट ब्‍ल्‍यू अशा आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. या गाडीची किंमत १,१७,९५० रूपये ऐवढी आहे. &nbsp;</p>

Father's Day: दीड लाखाच्या आतील 'या' आहेत ५ सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स; वडिलांना फादर्स डे ला गिफ्ट देऊन करा सेलिब्रट

Jun 15, 2024 02:48 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

nitin gadkari HT

Ethanol Innova Hycross : संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी इनोव्हा हायक्रॉस दाखल,पाहा व्हिडिओ

Aug 29, 2023 04:44 PM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा