Latest automobile Photos

ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या  जर्मनीच्या मर्सिडीज बेंझने जागतिक बाजारपेठेत नवी  इलेक्ट्रिक सेडान EQS ची फेसलिफ्ट हे नवे मॉडल लॉंच केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट लक्झरी इलेक्ट्रिक कार म्हणून गणली जाणारी 2025 EQS, २५  एप्रिलपासून निवडक बाजारपेठांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.  इलेक्ट्रिक सेडानची फेसलिफ्ट मॉडलचे डिझाईन आणि गाडीतीन नवे फीचर, नव्या यंत्रणा आणि बॅटरीसह ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

Mercedes Benz : मर्सिडीजने भारतीय बाजारात आणले ईव्हीचे नवे मॉडल! लुक आणि वैशिष्ट्ये पाहून चकीत व्हाल!

Saturday, April 13, 2024

एथर आयएसआयने एक डॉट रेटेड कस्टम हाफ-फेस हेल्मेट देखील विकसित केले आहे, जे लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. अथर हॅलो हेल्मेट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.हेल्मेट स्कूटरला जोडता येते जेणेकरून स्कूटरच्या डाव्या स्विच गिअरमधील जॉयस्टिकद्वारे रायडर त्यावर नियंत्रण ठेवू शकेल.

Ather Energy Smart Helmet: एथर एनर्जी कंपनीचे हेलो स्मार्ट हेल्मेट भारतात लॉन्च, 'ही' आहे खासियत, पाहा

Thursday, April 11, 2024

एथर एनर्जीने भारतात त्यांच्या कम्युनिटी दिवसानिमित्त  Halo स्मार्ट हेल्मेट बाजारात आणले आहे. या हेल्मेटची  किंमत भारतीय बाजारात  १२,९९९ रुपये आहे.  तर Halo Bit, Ather च्या हाफ-फेस हेल्मेटचे मॉड्यूल ४,९९९  रुपयांना बाजारात कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Ather smart helmet : ई बाईक कंपनी असलेल्या एथरने बाजारात आणले 'स्मार्ट हॅलो हेल्मेट' फीचर पाहुल व्हाल हैराण

Sunday, April 7, 2024

जपानी ऑटो कंपनी सुझुकीचे ‘स्विफ्ट’ मॉडेल हे भारतात खूप लोकप्रिय आहे. भारतात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी हे एक आहे. या आठवड्यात त्यांची फोर्थ जनरेशन, नवीन स्विफ्ट हॅचबॅक टोकियो मोटर शो या प्रदर्शनात मांडली होती. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा नवा, चकचकीत लूक पाहिला का?

Friday, October 27, 2023

दिल्लीजवळ नोएडा येथे नुकत्याच पार पडलेल्या MotoGP Bharat 2023 या प्रदर्शनात Yamaha कंपनीची येऊ घातलेली नवीन सुपर बाइकचे दर्शन घडले. या बाइकचे वैशिष्ट्य पाहून तमाम बाइकप्रेमी विस्मयचकित झाले होते. ही बाइक सध्या भारतात लॉंच झालेली नाही. परंतु तरुण वर्गात वाढती मागणी पाहता Yamaha MT-07 चे भारतीय बाजारात लवकरच पदार्पण केले जाण्याची शक्यता आहे.

Photos : Yamahaची साडे सात लाख रुपये किमतीची नवीन बाइक; फोटो पाहून थक्क व्हाल

Monday, September 25, 2023

कंपनी या बाइकमध्ये ३४९ सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लाँग-स्ट्रोक इंजिन वापरत आहे, जे ६१०० आरपीएम सुमारे १९.९ पीबीएच पॉवर आउटपुट आणि ४,००० आरपीएमवर २७ एनटॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे...

Royal Enfield Bullet 350: रॉयल एनफील्ड बुलेट ३५० चा खास लूक

Saturday, September 2, 2023

ब्रिटीश लक्झरी कार निर्माता कंपनी Rolls-Royce ने आता La Rose Noire Droptail नावाची नवीन कार सादर केली आहे. अल्ट्रा कस्टमाइज व्हर्जन असल्याने ही कार लक्षवेधी आहे. या कारची किंमत सुमारे ३० डॉलर्स आहे. म्हणजेच सुमारे २११ कोटी रुपये.

Rolls-Royce : गाडी असावी तर अशी ! रोल्स राॅईसने सादर केली जगातील सर्वात महागडी कार, एकदा पाहाच

Tuesday, August 22, 2023

भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कारची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने जुलै महिन्यासाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत.

TATA Offers: टाटाची जुलै ऑफर्स; 'या' कारच्या खरेदीवर मिळतंय मोठं डिस्काऊंट!

Wednesday, July 19, 2023

स्कोडा आॅटो इंडियाने जून २०२३ मध्ये ५,२५५ कुशाख एसयूव्ही विकल्या. त्याची सुरुवातीची किंमत ११.५९ लाख रुपये आहे.

Best SUV 2023: जून २०२३ मधील बेस्ट एसयूव्ही ! किंमत २० लाखांच्या आत, बेस्ट डील पाहा

Wednesday, July 12, 2023

मारुती सुझुकी इनव्हिक्टो ही भारतीय कार बाजारात उतरणारी नवीनतम प्रीमियम एमपीव्ही आहे. २४.७९ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत ही कार लॉन्च केली आहे.,

Maruti Invicto Review : ‘मारुति इनविक्टो’बद्दल तुमचं मत काय ? खरेदी करणार का ?

Tuesday, July 11, 2023

फेरारीने एसएफ ९० च्या हार्ड-कोर आणि ट्रॅक-केंद्रित आवृत्त्यांचे अनावरण केले आहे. त्यांना एसएफ ९० एक्स एक्स स्टारडेल आणि एसएफ ९० एक्सएक्स स्पायडर म्हणतात. दोन्ही नवीन कार फेरारी बनवलेल्या एक्सएक्स मालिकेतील आहेत. एक्स एक्स मालिका मॉडेल रोड-लीगल असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

Ferrari : फेरारीची सवारी ! फेरारी SF90 XX स्टाडेल आणि स्पायडर XX-series सुपर कार्स पाहा

Friday, June 30, 2023

रेनॉल्ट राफेल कूप एसयूव्ही नवीन डिझाइनची अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.

Renault Rafale: रेनॉल्टच्या राफेल एसयूव्ही ग्लोबली लॉन्च; ही आहे खासियत

Monday, June 19, 2023

टेस्ला हे सॅटिन एनोडाइज्ड निळ्या रंगाच्या बाह्यभागात लपेटलेले आहे, जे हॉट व्हील्स मॉडेल्समध्ये आढळणाऱ्या आयकॉनिक शेडची आठवण करून देते. त्याच्या बाजूने अस्सल लोगोने सुशोभित केलेला, क्लासिक लाल ध्वज वाहनाच्या एका महत्त्वपूर्ण भागावर पसरलेला आहे.

Tesla Model 3 : हाॅट माॅडेल…पाहताच क्षणी जी नाॅस्टेलजिक करते !

Monday, June 19, 2023

मारुती सुझुकी स्विफ्ट १७३०० गाड्यांची विक्री

Best selling cars: भारतातील टॉप 10 बेस्ट सेलिंग कार्सची यादी पाहा

Tuesday, June 13, 2023

Nissan Magnite चे Gezza एडिशन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ७.३९ लाख रुपये आहे. यात १.० लीटर नॉन-टर्बो मॅन्युअल इंजिन आहे जे ७१ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क निर्माण करते.

Best SUV Cars: २० लाखांतील या सर्वोत्तम एसयूव्हीचा खरेदीसाठी बोलबाला, पाहा लिस्ट

Monday, June 12, 2023

पण खडबडीत SUV मध्ये निखळ सौंदर्याचा शोध घेणार्‍यांसाठी, AMG लाईन ही पसंती असेल. यात एएमजी एक्सटीरियर स्टाइलिंग आणि एएमजी मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स मिळतात.

Mercedes G-Class : मर्सिडिजमध्ये बसायचंय ? जी क्लासमधील हे दोन व्हेरियंट्स भारतात दाखल

Thursday, June 8, 2023

ह्युंदाई कंपनीला नव्या एक्सटर्सकडून खूप अपेक्षा आहे. ही गाडी टाटा मोटर्सच्या पंच आणि मारुति सुझुकी फ्रोनेक्सला टक्कर देईल.

Hyundai India : ह्युंदाईची जूनमध्ये येणार एसयूव्ही ‘एक्सटर’, वाहन विक्रीतही मारली बाजी

Friday, June 2, 2023

मारुती सुझुकी जिम्नी ही भारतीय ऑटोमोबाईल्सच्या क्षेत्रात सर्वाधिक चर्चेत असलेली कार आहे. ही एसयूव्ही ७ जून रोजी लाँच होत आहे. कारचे बुकिंग सुरू झाले असून त्याला मोठी मागणी आहे.

Maruti Suzuki Jimny: प्रतिक्षा संपली, मारुति जिम्नी जूनमध्ये येणार, किंमत येथे पाहा

Monday, May 29, 2023

Batt:RE's flagship electric scooter is Stor:ie. It is priced at  ₹89,600, ex-showroom.

In pics: या छोट्याशा ई स्कूटरमधे मोठा दम, एका चार्जिंगमध्ये १३२ किमी करते पार

Friday, May 19, 2023

मॅट नेक्सस ब्लू, टेक्नो ब्लू आणि ब्लॅक स्पोर्ट्स रेड हे २०२३ हिरो एक्स पल्स २०० २०० ४ व्ही च्या रंगातील पर्याय आहेत.

Hero MotoCorp 2023: हा आहे Hero XPulse 200 4V मोटरसायकलचा पहिला लूक

Wednesday, May 17, 2023