Latest ajit pawar Photos

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले.  सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Thursday, April 18, 2024

पुण्यात आणण्यात आलेल्या तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा २५०० किलो वजनाच्या या भव्य कढईमध्ये १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

Thursday, April 11, 2024

समर्थकांनी अजित पवार यांच्या ताफ्यावर अनेक जेसीबीच्या सहाय्याने फुलं उधळली. याशिवाय भल्यामोठ्या क्रेनच्या सहाय्याने अजित पवार यांना फुलांचा हार घालण्यात आला.

Ajit Pawar Baramati : जेसीबीतून फुलं उधळली, क्रेनने हार घातला; अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत

Sunday, August 27, 2023

अजित पवार

Photo: राजकीय भूकंप! अजित पवारांसह 'या' नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Sunday, July 2, 2023

संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

उदयनराजेंनी म्हटंल की, पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. महाराष्ट्र केसरी शिवराज व उपविजेता महेंद्र गायकवाड या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Maharashtra kesari : शाब्बास रे पठ्ठ्या! शिवराजवर शरद पवारांसह राजकीय नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Saturday, January 14, 2023

bhima koregaon history : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील अनेक भागातून अनुयायांनी गर्दी केली होती.

Bhima Koregaon : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगावात लोटला लाखोंचा जनसागर, पाहा PHOTOS

Monday, January 2, 2023

कोरोना महामारीमुळं गेली दोन वर्ष शौर्यदिन साजरा करता आला नव्हता. त्यामुळं यंदा निर्बंधमुक्त आणि नियममुक्त शौर्यदिन साजरा केला जाणार असल्यानं राज्यासह देशभरातून लाखोच्या संख्येनं अनुयायी भीमा-कोरेगावात दाखल होत आहेत.

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS

Sunday, January 1, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आले त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्यासमोर 'बेकायदा सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. त्यामुळं सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांना हसू आवरलं नाही.

PHOTOS : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, August 17, 2022

शिवाई या ई बसच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,निलम गोऱ्हे आणि परिवहन मंत्री अनिल परब.

आज धावली एसटीची पहिली ई बस ‘शिवाई’ ; पाहा क्षणचित्रे

Wednesday, June 1, 2022