Ajit Pawar

दृष्टीक्षेप

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर बैठक झाली असून दोन्ही नेत्यात लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

विजय शिवतारेंची पवार विरोधाची तलवार म्यान? एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत दिलजमाई

Thursday, March 28, 2024

अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर.

Lok Sabha Election : जागावाटपाचा काथ्याकूट सुरू असतानाच अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

Tuesday, March 26, 2024

बारामतीत नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री

Ajit Pawar : 'खावा कुणाचेही मटण, दाबा तुतारीचे बटण', नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री, अजित'दादा'ला धक्का

Monday, March 25, 2024

विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार

baramati lok sabha : विजय शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम; प्रसंगी शिंदे गटातून बाहेर पडणार

Saturday, March 23, 2024

विजय शिवतारे अपक्ष किंवा भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार

Maharashtra Politics : ...तर मी कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट

Friday, March 22, 2024

नवीन फोटो

<p>समर्थकांनी अजित पवार यांच्या ताफ्यावर अनेक जेसीबीच्या सहाय्याने फुलं उधळली. याशिवाय भल्यामोठ्या क्रेनच्या सहाय्याने अजित पवार यांना फुलांचा हार घालण्यात आला.</p>

Ajit Pawar Baramati : जेसीबीतून फुलं उधळली, क्रेनने हार घातला; अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत

Aug 27, 2023 08:30 AM

नवीन व्हिडिओ

Ajit Pawar Vs Supriya Sule

Video : पार्लामेंटमध्ये भाषणं करून कामं होत नाहीत; अजित पवारांचा सुप्रिया सुळे यांना टोला

Feb 16, 2024 07:04 PM

नवीन वेबस्टोरी