Latest aditya thackeray Photos

संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray : गद्दारांचे सरकार कोसळणारच.. आता ‘ठाकरे’ नावासाठी त्यांच्या दिल्लीला चकरा- आदित्य

Sunday, February 26, 2023

आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेडमध्ये दाखल झाले होते. भारत जोडो यात्रेत सामील होताच त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींसोबत त्यांनी काही अंतर पायी चालले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करतानाही दिसले.

Aditya thackarey : ‘लोकशाही व संविधानासाठी चालतोय’, आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची गळाभेट

Friday, November 11, 2022

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Wednesday, November 9, 2022

Aditya Thackeray Aurangabad Visit : आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चाला औरंगाबादेत हजारोंच्या संख्येनं तरुणांनी हजेरी लावत त्यांचं स्वागत केलं आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनीही हस्तांदोलन करत तरुणांच्या उत्साहाला दाद दिली.

Aaditya Thackeray: औरंगाबादेत आदित्य ठाकरेंचा जलवा; जनआक्रोश मोर्चाला तरुणांची तुफान गर्दी

Tuesday, November 8, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ट्विटरवरून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्यांनी बाप्पाची पूजा करतानाचा हा फोटोही शेयर केला आहे.

Ganesh Chaturthi: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार गणरायाच्या चरणी लीन; पाहा PHOTO

Wednesday, August 31, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आले त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्यासमोर 'बेकायदा सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्या. त्यामुळं सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांना हसू आवरलं नाही.

PHOTOS : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, August 17, 2022

शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संध्याकाळी अयोध्येत शरयू नदीकिनारी आरती केली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Aditya Thackeray in Ayodhya: अयोध्येत शरयूकिनारी आरती

Wednesday, June 15, 2022