World Malaria Day: एक नाही तर ५ प्रकारचा असतो मलेरिया ताप, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Malaria Day: एक नाही तर ५ प्रकारचा असतो मलेरिया ताप, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारी

World Malaria Day: एक नाही तर ५ प्रकारचा असतो मलेरिया ताप, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारी

World Malaria Day: एक नाही तर ५ प्रकारचा असतो मलेरिया ताप, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारी

Apr 25, 2024 04:43 PM IST
  • twitter
  • twitter
  • Tpyes of Malaria Fever: आज जागतिक मलेरिया दिवस जगभरात साजरा केला जात आहे. जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा लोकांना डास चावल्यामुळे होणारा आजार मलेरिया याबद्दल शिक्षित करणे आहे.
जागतिक मलेरिया दिवस २०२४ - आज जागतिक मलेरिया दिवस जगभरात साजरा केला जात आहे. जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यामागील उद्देश हा लोकांना मलेरिया, डास चावल्यामुळे होणारा रोग याबद्दल जागरूक करणे हे आहे
twitterfacebook
share
(1 / 5)

मलेरिया कसा होतो? - मलेरियाचा प्रसार मादी ॲनोफिलीस डासांच्या चावण्याने होतो. हे डास त्यांच्या लाळेद्वारे प्लास्मोडियम परजीवी पसरवतात, ज्यामुळे मलेरिया होतो. संक्रमित व्यक्तीचे रक्त शोषल्यानंतर हा डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीलाही संसर्ग होतो. मलेरियावर वेळीच उपचार न केल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
twitterfacebook
share
(2 / 5)

मलेरिया रोगाची लक्षणे - जास्त ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, मळमळ आणि उलट्या, अतिसार, भूक न लागणे, खोकला, श्वास घेण्यात अडचण हे मलेरियाचे लक्षण आहे. 
twitterfacebook
share
(3 / 5)

मलेरिया तापाचे एक नाही तर ५ प्रकार आहेत - मलेरिया ताप ५ प्रकारचा असतो. १- प्लाज्मोडियम फाल्सीपेरम (P. Falciparum)- या आजाराने ग्रस्त व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होते. २-प्लासोडियम व्हिव्हॅक्स (P. Vivax) - बहुतेक लोकांना या प्रकारच्या मलेरिया तापाचा त्रास होतो. या डासामुळे सौम्य टर्टियन मलेरिया होतो जो दर तीन दिवसांनी त्याचे परिणाम दर्शवतो. ३- प्लास्मोडियम ओव्हल मलेरिया (P. Ovale) प्लाझमोडियम मलेरिया हा प्रोटोझोआचा एक प्रकार आहे, जो सौम्य मलेरियासाठी जबाबदार आहे. हा मलेरिया प्लास्मोडियम फॅल्सीपेरम किंवा प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स इतका धोकादायक नाही.
twitterfacebook
share
(4 / 5)

मलेरिया तापाचे प्रकार -  ४- प्लाझमोडियम नोलेसी (P. knowlesi) - हा दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळणारा मलेरिया परजीवी आहे. या मलेरियाने त्रस्त असलेल्या रुग्णाला थंडीबरोबरच तापही येत असतो. ५- प्लास्मोडियम मलेरिया (P. malariae) - हा मलेरियाप्लाज्मोडियम फॅल्सीपेरमपेक्षा जास्त धोकादायक नाही. यामध्ये लघवीतून प्रथिने बाहेर पडू लागतात. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता होते.
twitterfacebook
share
(5 / 5)

या सावधगिरी मलेरियापासून करेल रक्षण -  पूर्ण बाह्यांचे हलके रंगाचे कपडे घाला, जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल. घराची दारे आणि खिडक्यांना जाळी लावा. घरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करा. डास प्रतिबंधक मशीन वापरा. मच्छरदाणी लावून झोपा. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घराजवळील नाल्यांची स्वच्छता करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा.
twitterfacebook
share
(6 / 5)

इतर गॅलरीज