(3 / 7)विज्ञान काय म्हणते? आंघोळीच्या वेळी शरीराचे काय होते? शरीरावर पाणी टाकताच शरीराचे तापमान कमी होते, असे विज्ञान सांगते. थंड पाणी असो वा गरम पाणी, शरीराला थंडावा मिळतो. आणि केवळ शरीरच नाही तर शरीराचे अंतर्गत तापमानही कमी होते. त्यामुळे आपल्याला आरामदायक वाटते. अशा वेळी पाणी प्यायल्यास काय होते?