मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Most Expensive Actress: ना दीपिका ना आलिया, 'ही' अभिनेत्री घेते सर्वात जास्त मानधन

Most Expensive Actress: ना दीपिका ना आलिया, 'ही' अभिनेत्री घेते सर्वात जास्त मानधन

Jan 30, 2024 01:38 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Who is Most Expensive Actress: कलाकार हे त्यांच्या मानधनासाठी विशेष ओळखले जातात. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण?

बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या लग्झरी आयुष्यासाठी ते विषेश ओळखले जातात. ते एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. पण केवळ १ मिनिटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जी एका मिनिटासाठी १ कोटी रुपये घेते. चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उर्वशी रौतेला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उर्वशी रौतेला आहे. 

उर्वशी एका गाण्यातील तीन मिनिटासाठी ३ कोटी मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

उर्वशीने मेगास्टार चिरंजीवीच्या 'वाल्टेअर वीरय्या' या आयटमनंबरसाठी २ कोटी रुपये घेतले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

उर्वशीने मेगास्टार चिरंजीवीच्या 'वाल्टेअर वीरय्या' या आयटमनंबरसाठी २ कोटी रुपये घेतले.

WhatsApp channel

इतर गॅलरीज