मॅसेज रिॲक्शन ते ड्रॉइंग, जाणून घ्या व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मॅसेज रिॲक्शन ते ड्रॉइंग, जाणून घ्या व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स!

मॅसेज रिॲक्शन ते ड्रॉइंग, जाणून घ्या व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स!

मॅसेज रिॲक्शन ते ड्रॉइंग, जाणून घ्या व्हॉट्सॲपचे नवीन फिचर्स!

Apr 14, 2022 01:35 PM IST
  • twitter
  • twitter

जगभरातील लाखो लोक ऑनलाइन संवादाचे प्राथमिक साधन म्हणून व्हॉट्सॲप वापरतात. नोव्हेंबर २००९ मध्ये लॉन्च झाल्यापासून, व्हॉट्सॲपने सतत अपडेट्ससह प्रगती केली आहे. आता यात आणखी मजा येत आहे, फक्त आधी व्हाट्सॲपचे हे नवीन फिचर्स पहा.

मॅसेज रिॲक्शन्स- फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणेच व्हॉट्सॲपवरही मॅसेज रिॲक्शन येत आहेत. हे निवडण्यासाठी केवळ ६ प्री-सेट इमोजी उपलब्ध असतील. हे फीचर वैयक्तिक तसेच ग्रुप चॅटमध्ये काम करेल.
twitterfacebook
share
(1 / 5)
मॅसेज रिॲक्शन्स- फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणेच व्हॉट्सॲपवरही मॅसेज रिॲक्शन येत आहेत. हे निवडण्यासाठी केवळ ६ प्री-सेट इमोजी उपलब्ध असतील. हे फीचर वैयक्तिक तसेच ग्रुप चॅटमध्ये काम करेल.(Reuters)
कम्युनिटी फीचर- WABetaInfo नुसार व्हॉट्सॲपवर कम्युनिटी फीचर येणार आहे. हे ग्रुप ॲडमिनला अधिक नियंत्रण ठेवण्यास अनुमती देईल. रिपोर्ट्सनुसार, ग्रुप ॲडमिन्स डिसकॉर्ड प्रमाणेच ग्रुपमध्ये ग्रुप बनवण्यास सक्षम असतील.
twitterfacebook
share
(2 / 5)
कम्युनिटी फीचर- WABetaInfo नुसार व्हॉट्सॲपवर कम्युनिटी फीचर येणार आहे. हे ग्रुप ॲडमिनला अधिक नियंत्रण ठेवण्यास अनुमती देईल. रिपोर्ट्सनुसार, ग्रुप ॲडमिन्स डिसकॉर्ड प्रमाणेच ग्रुपमध्ये ग्रुप बनवण्यास सक्षम असतील.(Pixabay)
ड्रॉइंग टूल्स - व्हॉट्सॲप iOS साठी WhatsApp बीटा वर काही लोकांसाठी नवीन ड्राइंग टूल्स जारी करत आहे. WABetaInfo नुसार यात वेगवेगळ्या पेन्सिल टिप्स तसेच ब्लर टूलचा समावेश असेल.
twitterfacebook
share
(3 / 5)
ड्रॉइंग टूल्स - व्हॉट्सॲप iOS साठी WhatsApp बीटा वर काही लोकांसाठी नवीन ड्राइंग टूल्स जारी करत आहे. WABetaInfo नुसार यात वेगवेगळ्या पेन्सिल टिप्स तसेच ब्लर टूलचा समावेश असेल.(Pixabay)
सर्च शॉर्टकट - सध्या फक्त बीटा आवृत्तीमध्ये काही लोकांसाठी उपलब्ध आहे. नवीन शॉर्टकट फीचर युजर्सना वैयक्तिक कॉन्टॅक्ट आणि ग्रुप चॅटच्या इन्फो पेजवरून थेट सर्च करण्यास अनुमती देईल.
twitterfacebook
share
(4 / 5)
सर्च शॉर्टकट - सध्या फक्त बीटा आवृत्तीमध्ये काही लोकांसाठी उपलब्ध आहे. नवीन शॉर्टकट फीचर युजर्सना वैयक्तिक कॉन्टॅक्ट आणि ग्रुप चॅटच्या इन्फो पेजवरून थेट सर्च करण्यास अनुमती देईल.(Pixabay)
कोड पडताळणी- GSM एरिना नुसार, व्हॉट्सॲपची वेब आवृत्ती पुरेशी सुरक्षित आहे आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनशी तडजोड केलेली नाही, याची खात्री करण्यासाठी Cloudflare च्या भागीदारीत कोड व्हेरिफाय विस्तार सुरू करण्यात आला आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)
कोड पडताळणी- GSM एरिना नुसार, व्हॉट्सॲपची वेब आवृत्ती पुरेशी सुरक्षित आहे आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनशी तडजोड केलेली नाही, याची खात्री करण्यासाठी Cloudflare च्या भागीदारीत कोड व्हेरिफाय विस्तार सुरू करण्यात आला आहे.(Pixabay)

संबंधित बातम्या

इतर गॅलरीज