मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : केसांमधील कोंड्यापासून सुटका करण्यासाठी फॉलो करा या घरगुती टिप्स

PHOTOS : केसांमधील कोंड्यापासून सुटका करण्यासाठी फॉलो करा या घरगुती टिप्स

May 31, 2022 03:47 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • Hair Care Tips : बदललेल्या वातावरणामुळं त्याचा नकारात्मक प्रभाव केसांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळं केसांचं आरोग्य राखण्यासाठी किंवा केस सुंदर आणि मुलायम दिसावेत, यासाठी काय करायला हवं, पाहा PHOTOS

अनेकांना आपले केस हे सुंदर आणि मुलायम असावेत असं वाटतं. परंतु सध्या वाढलेल्या वातावरणातील उष्णतेमुळं केसांचं आरोग्य राखणं कठीण होत आहे. त्यामुळं केस कोरडी पडून गळायला लागत आहे. त्यामुळं या समस्येचा सामना करण्यासाठी काय करायला हवं, पाहूयात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अनेकांना आपले केस हे सुंदर आणि मुलायम असावेत असं वाटतं. परंतु सध्या वाढलेल्या वातावरणातील उष्णतेमुळं केसांचं आरोग्य राखणं कठीण होत आहे. त्यामुळं केस कोरडी पडून गळायला लागत आहे. त्यामुळं या समस्येचा सामना करण्यासाठी काय करायला हवं, पाहूयात.(HT)

जेव्हा तुमचे केस उन्हामुळं कोरडे होत असतील तर अशा वेळेस तुम्ही बाहेर पडताना सूती कपड्यांनी केस झाकायला हवे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

जेव्हा तुमचे केस उन्हामुळं कोरडे होत असतील तर अशा वेळेस तुम्ही बाहेर पडताना सूती कपड्यांनी केस झाकायला हवे.(HT)

केसांना शॅम्पू लावल्यानंतर बाहेर पडणं टाळा. ओले केस सहजपणे धूळ आकर्षित करतात. परिणामी केस खराब होतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळेही केस खराब होण्याची शक्यता असते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

केसांना शॅम्पू लावल्यानंतर बाहेर पडणं टाळा. ओले केस सहजपणे धूळ आकर्षित करतात. परिणामी केस खराब होतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळेही केस खराब होण्याची शक्यता असते.(HT)

सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी हेअर सीरमचा वापर करायला हवा, बाजारात विविध ब्रँडचे चांगले हेअर सीरम उपलब्ध आहेत. हे केवळ यूव्ही किरणांपासून केसांचे संरक्षण करत नाही तर केसांना सुंदर ठेवण्यास देखील मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी हेअर सीरमचा वापर करायला हवा, बाजारात विविध ब्रँडचे चांगले हेअर सीरम उपलब्ध आहेत. हे केवळ यूव्ही किरणांपासून केसांचे संरक्षण करत नाही तर केसांना सुंदर ठेवण्यास देखील मदत करते.(HT)

याशिवाय तुमच्या केसांमध्ये नेहमीच डॅंन्ड्रफ किंवा कोंडा होत असेल तर त्यासाठी चांगल्या दर्जाचा शँम्पू वापरायला हवा. त्यामुळं तुमचे केस मुलायम होऊ रेशमी होण्यास मदत होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

याशिवाय तुमच्या केसांमध्ये नेहमीच डॅंन्ड्रफ किंवा कोंडा होत असेल तर त्यासाठी चांगल्या दर्जाचा शँम्पू वापरायला हवा. त्यामुळं तुमचे केस मुलायम होऊ रेशमी होण्यास मदत होईल.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज