Urvashi Rautela: या फोटोंमधली उर्वशी रौतेलाची स्टाईल पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहेत. पाहा तिचं कमाल फोटोशूट...
(1 / 6)
उर्वशी रौतेला इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना ट्रीट देताना दिसली आहे. या फोटोंमधली उर्वशी रौतेलाची स्टाईल पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहेत. पाहा तिचं कमाल फोटोशूट…
(2 / 6)
या फोटोंमध्ये, उर्वशी रौतेला निळ्या रंगाच्या चमकदार क्रॉप टॉप आणि फिशटेल फिट स्कर्टमध्ये खूप सुंदर दिसत आहे, ज्यावर तिच्या चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.
(3 / 6)
उर्वशी रौतेलाने कानातले, अंगठी, सिल्व्हर हँड पर्स आणि हिल्ससह तिचा लुक ऍक्सेसराइज केला आहे.
(4 / 6)
स्मोकी आणि न्यूड मेकअपची सरमिसळ करत उर्वशी रौतेलाने तिचे केस हाय मेसी बनमध्ये बांधले आणि समोरचे बँग्स ठेवले.
(5 / 6)
या फोटोंमध्ये उर्वशी रौतेला तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
(6 / 6)
उर्वशी रौतेला कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलने तर कधी तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर खळबळ माजवताना दिसते.