मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cannes 2023: निळ्या रंगाची लिपस्टिक लावून उर्वशीचा रेड कार्पेटवर जलवा

Cannes 2023: निळ्या रंगाची लिपस्टिक लावून उर्वशीचा रेड कार्पेटवर जलवा

May 20, 2023 09:36 AM IST Aarti Vilas Borade

  • Urvashi Rautela Cannes 2023 Look: उर्वशी रौतेलाच्या लिपस्टीकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे. यंदाचा ७६वा कान्स चित्रपट महोत्सव थोड्याच वेळात सुरू होणार आहे. १६ मे ते २७ मे या दरम्यान कान्स चित्रपट महोत्सव रंगणार आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

उर्वशीने कान्सच्या रेड कार्पेटसाठी केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे, (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

उर्वशीने निळ्या रंगाचा लॉंग गाऊन घातला होता. त्यावर साजेशी अशी ज्वेलरी परिधान केली होती. (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

उर्वशीने केलेल्या मेकअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

उर्वशीने केलेल्या मेकअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Instagram)

उर्वशीने निळ्या रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यावर छान असा मेकअप केला आहे, (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

या डीप नेक गाऊनमध्ये उर्वशी अतिशय सुंदर दिसत आहे. (Instagram)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

या डीप नेक गाऊनमध्ये उर्वशी अतिशय सुंदर दिसत आहे. (Instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज