मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  E-Cycle : या ई सायकलची किंमत ऐकून चक्रावून जाल.. तरुणाईच्या कौशल्याची कमाल

E-Cycle : या ई सायकलची किंमत ऐकून चक्रावून जाल.. तरुणाईच्या कौशल्याची कमाल

Nov 28, 2022 07:23 PM IST Soumick Majumdar
  • twitter
  • twitter

  • केवळ ३५ हजार रुपयांत ई-सायकल! या छोटुकल्या निर्मितीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नौशा इलेक्ट्रिकची बजेट ई-सायकलचा फर्स्ट लूक पहा. 

भारतात सर्जनशीलतेची, नवकौशल्याची कमतरता नाही. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे ही ई सायकल. एका कंपनीने ३५ हजार रुपयांत इलेक्ट्रिक सायकल बनवली. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

भारतात सर्जनशीलतेची, नवकौशल्याची कमतरता नाही. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे ही ई सायकल. एका कंपनीने ३५ हजार रुपयांत इलेक्ट्रिक सायकल बनवली. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक(Nausha Electric)

नौशा इलेक्ट्रिक नावाच्या या कंपनीची ही नवीन ई-सायकल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चीनमधून ई-स्कूटर्स/ई-सायकलचे भाग कोण घेतात, असे एका नेटीझन्सने विचारले होते. तेंव्हा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की या सायकलची रचना आणि असेंब्ली संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

नौशा इलेक्ट्रिक नावाच्या या कंपनीची ही नवीन ई-सायकल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चीनमधून ई-स्कूटर्स/ई-सायकलचे भाग कोण घेतात, असे एका नेटीझन्सने विचारले होते. तेंव्हा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की या सायकलची रचना आणि असेंब्ली संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक(Nausha Electric)

कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले की, त्यांनी ही ई-स्कूटर केवळ ईव्हीच्या आवडीतून आणि छंदातून बनवली आहे. पहिला 'प्रोटोटाइप' नमुना तयार करण्यासाठी त्यांना ४०,००० रुपये खर्च आला. मात्र त्यानंतर कंपनीने केवळ ३५ हजारांमध्ये ही संपूर्ण भारतीय बनावटीची सायकल तयार केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले की, त्यांनी ही ई-स्कूटर केवळ ईव्हीच्या आवडीतून आणि छंदातून बनवली आहे. पहिला 'प्रोटोटाइप' नमुना तयार करण्यासाठी त्यांना ४०,००० रुपये खर्च आला. मात्र त्यानंतर कंपनीने केवळ ३५ हजारांमध्ये ही संपूर्ण भारतीय बनावटीची सायकल तयार केली आहे.(Nausha Electric)

नौशा इलेक्ट्रिकच्या या ई सायकलबद्दल देशविदेशातून विचाराणा होत आहे. पण सध्या ते विक्रीसाठी ताय नाहीत. वास्तविक, ही सायकल भारतीय बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.  या दाखलीकरणानंतरच  त्याची वैशिष्ट्ये खुली होतील. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

नौशा इलेक्ट्रिकच्या या ई सायकलबद्दल देशविदेशातून विचाराणा होत आहे. पण सध्या ते विक्रीसाठी ताय नाहीत. वास्तविक, ही सायकल भारतीय बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.  या दाखलीकरणानंतरच  त्याची वैशिष्ट्ये खुली होतील. फाइल फोटो: नौशा इलेक्ट्रिक(Nausha Electric)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज