मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ब्रेवरमॅन इंग्लंडच्या गृहमंत्री; सुनक यांचा पहिलाच निर्णय वादात

PHOTOS : भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ब्रेवरमॅन इंग्लंडच्या गृहमंत्री; सुनक यांचा पहिलाच निर्णय वादात

Oct 26, 2022 03:16 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Suella Braverman in Rishi Sunak Cabinet: ‘व्हिजा संपल्यानंतरही असंख्य भारतीय बेकायदेशीरित्या इंग्लंडमध्ये राहत’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सुएला ब्रेवरमॅन यांनी केलं होतं.

Suella Braverman : ऋषी सुनक यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारताच ते पहिल्याच निर्णयामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण सुनक यांनी भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या सुएला ब्रेव्हरमॅन यांना गृहमंत्री नियुक्त केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Suella Braverman : ऋषी सुनक यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारताच ते पहिल्याच निर्णयामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण सुनक यांनी भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या सुएला ब्रेव्हरमॅन यांना गृहमंत्री नियुक्त केलं आहे.(HT)

ऋषि सुनक यांनी काल ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ब्रेव्हरमॅन यांना गृहमंत्री केलं. ज्या व्यक्तीनं गोपनियतेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, अशा व्यक्तीला पंतप्रधान सुनक थेट गृहमंत्री कसे काय करू शकतात?, असा सवाल करत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

ऋषि सुनक यांनी काल ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ब्रेव्हरमॅन यांना गृहमंत्री केलं. ज्या व्यक्तीनं गोपनियतेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, अशा व्यक्तीला पंतप्रधान सुनक थेट गृहमंत्री कसे काय करू शकतात?, असा सवाल करत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे.(HT)

ब्रेव्हरमॅन यांनी स्थलांतरितांवरील सरकारी धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संसदीय सहकाऱ्याच्या वैयक्तिक ईमेलवरून ईमेल पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

ब्रेव्हरमॅन यांनी स्थलांतरितांवरील सरकारी धोरणाला पाठिंबा देण्यासाठी संसदीय सहकाऱ्याच्या वैयक्तिक ईमेलवरून ईमेल पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.(HT)

त्या लिझ ट्रस्ट यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होत्या. परंतु लिझ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ऋषि सुनक यांचा पाठिंबा दिला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

त्या लिझ ट्रस्ट यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होत्या. परंतु लिझ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ऋषि सुनक यांचा पाठिंबा दिला होता.(HT)

सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही सुएला ब्रेवरमॅन यांची गृहमंत्री म्हणून पुनर्नियुक्ती करणं ही जनतेशी झालेली फसवणूक असून इंग्लंडची अखंडतेवर घाला असल्याची टीका मजूर पक्षाचे खासदार ख्रिस ब्रायंट यांनी केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही सुएला ब्रेवरमॅन यांची गृहमंत्री म्हणून पुनर्नियुक्ती करणं ही जनतेशी झालेली फसवणूक असून इंग्लंडची अखंडतेवर घाला असल्याची टीका मजूर पक्षाचे खासदार ख्रिस ब्रायंट यांनी केली आहे.(HT)

सुएला ब्रेवरमॅन या भारतीय वंशाच्या खासदार आहेत. आता त्या ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

सुएला ब्रेवरमॅन या भारतीय वंशाच्या खासदार आहेत. आता त्या ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज