मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shruti Haasan: कमल हासनच्या लेकीचा कान्समध्ये जलवा; श्रुतीचे सुंदर फोटो बघाच...

Shruti Haasan: कमल हासनच्या लेकीचा कान्समध्ये जलवा; श्रुतीचे सुंदर फोटो बघाच...

May 23, 2023 12:39 PM IST Harshada Bhirvandekar

Shruti Haasan At Cannes 2023: श्रुती हासनने तिच्या लूकचे व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री काळ्या लेदर डिझाईन ड्रेसमध्ये दिसली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल आता शेवटच्या टप्प्यावर आहे. या भव्य सोहळ्याची सुरुवात १६ मे रोजी झाली. या रेड कार्पेटवर अनेक कलाकारांनी आपला जलवा दाखवला. या रेड कार्पेटवर हॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत सौंदर्यवती आपल्या सौंदर्याची झलक दाखवत आहेत. (Photo: @shrutzhaasan/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सारा अली खान, मानुषी छिल्लर यांनी पहिल्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ऐश्वर्या राय बच्चन, सपना चौधरी, ईशा गुप्ता आणि उर्वशी रौतेला देखील या रेड कार्पेटवर दिसल्या आहेत. त्याचवेळी कान्सच्या सातव्या दिवशी अभिनेत्री श्रुती हासननेही रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला. (Photo: @shrutzhaasan/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

श्रुती हासनने तिच्या लूकचे व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री काळ्या लेदर डिझाईन ड्रेसमध्ये दिसली आहे. या काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. (Photo: @shrutzhaasan/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

श्रुती हासनचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लूक आणखी सुंदर करण्यासाठी अभिनेत्रीने त्यावर काळ्या रंगाचे कानातले घातले होते. या आऊटफिटमध्ये श्रुती हासनने जबरदस्त पोज दिल्या आहेत आणि आता लोक तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. (Photo: @shrutzhaasan/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo: @shrutzhaasan/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo: @shrutzhaasan/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज