मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shares to Buy: मारुतीचे शेअर्स तेजीत; खरेदी करायची की थांबायचं? वाचा!

Shares to Buy: मारुतीचे शेअर्स तेजीत; खरेदी करायची की थांबायचं? वाचा!

Jul 02, 2022 03:41 PM IST Soumick Majumdar
  • twitter
  • twitter

मार्केट तज्ज्ञ मारुती सुझुकीच्या शेअर्सला 'बाय' रेटिंग देत आहेत. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल हे मारुती सुझुकीच्या शेअर्सबाबत खूप आशावादी आहेत. त्यांच्या निरीक्षकांच्या मते, मारुती सुझुकीचे शेअर्स लवकरच १० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी. गेल्या काही महिन्यांत कंपनीने अनेक जुन्या कारच्या नवीन, अपडेटेड व्हर्जन आणल्या आहेत. मारुतीने गुरुवारी Breza २०२२ लाँच केले. बाजारात येण्यापूर्वी त्या कारसाठी ४५ हजारहून अधिक बुकिंग झाले आहेत
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी. गेल्या काही महिन्यांत कंपनीने अनेक जुन्या कारच्या नवीन, अपडेटेड व्हर्जन आणल्या आहेत. मारुतीने गुरुवारी Breza २०२२ लाँच केले. बाजारात येण्यापूर्वी त्या कारसाठी ४५ हजारहून अधिक बुकिंग झाले आहेत(Maruti Suzuki)

मारुती सुझुकीची टोयोटा, नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्ही लाँच इत्यादी करार आहेत. त्यामुळे भविष्यात कंपनीचा बाजारहिस्सा वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आणि त्यामुळेच आता अनेकजण गुंतवणूक करू लागले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मारुती सुझुकीची टोयोटा, नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्ही लाँच इत्यादी करार आहेत. त्यामुळे भविष्यात कंपनीचा बाजारहिस्सा वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आणि त्यामुळेच आता अनेकजण गुंतवणूक करू लागले आहेत.(PTI)

शुक्रवारी १ जुलै रोजी मारुती सुझुकीचा शेअर ८ हजार ३९९.९५ रुपयांवर बंद झाला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

शुक्रवारी १ जुलै रोजी मारुती सुझुकीचा शेअर ८ हजार ३९९.९५ रुपयांवर बंद झाला.(PTI)

मारुती सुझुकीच्या शेअरची किंमत यावर्षी ११.६४ टक्क्यांनी वाढली आहे. ४ जानेवारी २०२२ रोजी मारुतीच्या शेअरची किंमत ६ हजार ६३० रुपये होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मारुती सुझुकीच्या शेअरची किंमत यावर्षी ११.६४ टक्क्यांनी वाढली आहे. ४ जानेवारी २०२२ रोजी मारुतीच्या शेअरची किंमत ६ हजार ६३० रुपये होती.(Google Finance)

बाजाराची माहिती स्वतंत्र बाजार तज्ञांनी दिली आहे, संपादकांनी नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचं ठरु शकतं. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

बाजाराची माहिती स्वतंत्र बाजार तज्ञांनी दिली आहे, संपादकांनी नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचं ठरु शकतं. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज