मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Ali Khan : फिलिंग टू ग्लॅम! झगमगा आऊटफिटमध्ये सारा अली खानच्या किलर अदा

Sara Ali Khan : फिलिंग टू ग्लॅम! झगमगा आऊटफिटमध्ये सारा अली खानच्या किलर अदा

May 22, 2023 11:49 AM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Sara Ali Khan Photos: आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून अभिनेत्री सारा अली खानचा आणखी एक लूकही चांगलाच व्हायरल होत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री सारा फ्लॅपर स्टाईल फ्रिंज गाऊनमध्ये दिसत आहे.

बॉलिवूडचा छोटा नवाब म्हणजेच सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिने कान्समध्ये पदार्पण केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खान एथनिक ड्रेसमध्ये दिसली होती. तिच्या या लूकनेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: @ saraalikhan95/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून अभिनेत्री सारा अली खानचा आणखी एक लूकही चांगलाच व्हायरल होत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री सारा फ्लॅपर स्टाईल फ्रिंज गाऊनमध्ये दिसत आहे. (Photo: @ saraalikhan95/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

तिचा हा खास गाऊन रेचेल गिल्बर्टने डिझाइन केला होता. या ड्रेसवर कटवे स्लीव्हलेस डिटेलिंगश हाय नेकलाईन देण्यात आली होती. सारा अली खानच्या या गाऊनची किंमत जवळपास ५.७० लाख रुपये आहे. (Photo: @ saraalikhan95/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

साराने या गाऊनसोबत काही मोजकी ज्वेलरी परिधान केली होती. ज्यामध्ये तिने स्टड इअररिंगसह ब्रेसलेट घातला होता. या लूकवरील मेक-अपबद्दल बोलायचे झाले तर, स्मोकी आय मेकअप आणि डार्क आयशॅडो आणि डार्क लीप कलरने तिने लूक पूर्ण केला आहे. (Photo: @ saraalikhan95/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

'केदारनाथ' फेम बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची यंदा रेड कार्पेटवर यंदा पहिलीच एंट्री होती. याबाबत सारा खूपच उत्साहित दिसत होती. (Photo: @ saraalikhan95/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

'केदारनाथ' फेम बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची यंदा रेड कार्पेटवर यंदा पहिलीच एंट्री होती. याबाबत सारा खूपच उत्साहित दिसत होती. (Photo: @ saraalikhan95/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज