मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Adani-भारताच्या बंदर व्यवसायाचे ५००० कोटी रुपयांचे कर्ज लवकर निकाली काढू: करण अदानी

Adani-भारताच्या बंदर व्यवसायाचे ५००० कोटी रुपयांचे कर्ज लवकर निकाली काढू: करण अदानी

Feb 08, 2023 08:53 PM IST Soumick Majumdar
  • twitter
  • twitter

  • यापूर्वी, अदानी समूहाने सप्टेंबर २०२४ पर्यंत १.१ अब्ज डॉलर्सचे कर्ज प्रीपे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याद्वारे कंपनीला गुंतवणूकदारांना काही संदेश द्यायचा आहे.

अदानी पोर्ट्सचे ५००० कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जातील. असे गौतमपुत्र करण अदानी म्हणाले. ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-संचालक आहेत. याद्वारे ते अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे कर्ज प्रमाण सुधारण्याची योजना आखत आहेत. फोटो: अदानी ग्रुप
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अदानी पोर्ट्सचे ५००० कोटी पुढील आर्थिक वर्षात निकाली काढले जातील. असे गौतमपुत्र करण अदानी म्हणाले. ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-संचालक आहेत. याद्वारे ते अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे कर्ज प्रमाण सुधारण्याची योजना आखत आहेत. फोटो: अदानी ग्रुप(Adani Group)

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ संदेशात करण अदानी म्हणाले की, त्यांची कंपनी संपूर्ण कर्ज फेडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हे ५०००  कोटी रुपये वेळेआधीच निकाली काढले जातील. फाइल फोटो: ट्विटर, करण अदानी
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ संदेशात करण अदानी म्हणाले की, त्यांची कंपनी संपूर्ण कर्ज फेडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हे ५०००  कोटी रुपये वेळेआधीच निकाली काढले जातील. फाइल फोटो: ट्विटर, करण अदानी(Twitter)

यापूर्वी, अदानी समूहाने सप्टेंबर २०२४ पर्यंत १.१ अब्ज डॉलर्सचे कर्ज प्रीपे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याद्वारे कंपनीला गुंतवणूकदारांना काही संदेश द्यायचा आहे. याचा अर्थ अदानी समूहाची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे. फाइल फोटो: अदानी ग्रुप
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यापूर्वी, अदानी समूहाने सप्टेंबर २०२४ पर्यंत १.१ अब्ज डॉलर्सचे कर्ज प्रीपे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याद्वारे कंपनीला गुंतवणूकदारांना काही संदेश द्यायचा आहे. याचा अर्थ अदानी समूहाची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे. फाइल फोटो: अदानी ग्रुप(Adani Group)

या कर्जाच्या प्रीपेमेंटद्वारे, कंपनी गहाण म्हणून ठेवलेले शेअर्स देखील सोडू शकते. शिवाय शेअर्सच्या बदल्यात घेतलेल्या कर्जाचा वादही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. फाइल फोटो: पीटीआय
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या कर्जाच्या प्रीपेमेंटद्वारे, कंपनी गहाण म्हणून ठेवलेले शेअर्स देखील सोडू शकते. शिवाय शेअर्सच्या बदल्यात घेतलेल्या कर्जाचा वादही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. फाइल फोटो: पीटीआय(PTI)

मंगळवारी अदानी पोर्ट्सचा आर्थिक अहवाल थोडा वाईट आला. कंपनीचा डिसेंबर तिमाहीचा निव्वळ नफा १२.९४% ने घसरून 1,336.51 कोटी रुपये झाला. मात्र उत्पन्न वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या तीन महिन्यांतील महसूल जवळपास १७% वाढला आहे. फाइल फोटो: रॉयटर्स
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मंगळवारी अदानी पोर्ट्सचा आर्थिक अहवाल थोडा वाईट आला. कंपनीचा डिसेंबर तिमाहीचा निव्वळ नफा १२.९४% ने घसरून 1,336.51 कोटी रुपये झाला. मात्र उत्पन्न वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या तीन महिन्यांतील महसूल जवळपास १७% वाढला आहे. फाइल फोटो: रॉयटर्स(REUTERS)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज