राशा थडानीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.
राशा ही केवळ १८ वर्षांची आहे. पण तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्री इतकी आहे. तिचा प्रत्येक लूक हा इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळा ठरत असतो.
सध्या सोशल मीडियावर राशाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राशा अतिशय सुंदर दिसत आहे.