Prajakta Mali Photos: आताही प्राजक्ताने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्राजक्ता माळीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
(1 / 4)
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही चर्चेत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 4)
आताही प्राजक्ताने तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्राजक्ता माळीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 4)
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 4)
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या फॅशन जलवा पाहायला मिळतो. दररोज ती आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 4)
नुकतेच प्राजक्ता माळी हिने फ्लोरल ड्रेस परिधान करून सुंदर फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo: @prajakta_official/IG)