भारतीय वायुसेना सूर्य किरण एरोबॅटिक्स टीमने मुंबईतील मरीन ड्राइव्हवर १३ आणि १४ जानेवारी रोजी हवाई कसरतींचे सदारिकर केले. शनिवारी या एअर शोला मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. आज देखील हे पथक हवाई कसरती सादर करणार आहेत.
(HT)मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे चित्तथरारक हवाई कसरती करताना भारतीय हवाई दलाचे सारंग हेलिकॉप्टर.
(Hindustan Times)भारतीय वायुसेनेचा सूर्य किरण एरोबॅटिक्स पथक हे १२ जानेवारी रोजी मुंबईत दाखल झाले. हे पथक मरीन ड्राइव्हवर एअर शोची तालीम रंगीत तालिम करत असतांना.
(AP)भारतीय वायुसेना सूर्य किरण एरोबॅटिक्स संघताने आकर्षक फॉर्मेशन तयार करत हवाई कसरती शनिवारी सादर केल्या.
(AP)भारतीय हवाई दल (IAF) ची सूर्यकिरण एरोबॅटिक टीम (SKAT) दोन दिवसीय हवाई शो दरम्यान, मुंबई शहरावर हॉक Mk-132 विमानाद्वारे कसरती सादर करत असतांना.
(Indian Ministry of Defence)सूर्य किरण एरोबॅटिक टीमचे हॉक Mk-132 विमाने आकर्षक कवायती सादर करत असतांना.
(Indian Ministry of Defence)भारतीय वायुसेनेच्या एरोबॅटिक्स ने एयर शो दरम्यान, मुंबईच्या समुद्रावर सादर केलेले एक नेत्रदीपक फॉर्मेशन.
(AP)भारतीय वायुसेनेचे सूर्य किरण विमान आणि सारंग हेलिकॉप्टर विमानांनई मुंबई एअर शोमध्ये दाखवलेल्या कसरतींना मुंबईकरांनी डाड दिली.
(AP)