(1 / 8)Mission Majnu Starcast salary:बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणारा मिशन मजनू हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.(HT)