(1 / 5)प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डिजे अजय लोबो याने महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात डिजे म्हणून काम केले शिवाय त्याने आयपीएलमध्ये देखील नावं कमावलं. या वर्षात त्याने जपान, अमेरीका, इटली अशा विविध देशात दौरे केले. यावर्षीच्या आयपीएलमध्ये अजयला ‘बेस्ट डीजे ऑफ द सिझन’चा पुरस्कार मिळाला आहे.