मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vaishakh Purnima 2023 : वैशाख पौर्णिमा या राशीच्या व्यक्तींसाठी घेऊन येणार शुभ योग

Vaishakh Purnima 2023 : वैशाख पौर्णिमा या राशीच्या व्यक्तींसाठी घेऊन येणार शुभ योग

May 01, 2023 01:15 PM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Lucky Zodiacs For Vaishakh Purnima : ५ मे रोजी येत असलेली वैशाख पौर्णिमा काही शुभ योग घेऊन येत आहे. याचं काही राशींना अत्यंत उत्तम फळ मिळणार आहे.

येत्या शनिवारी म्हणजेच ५ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. याच दिवशी वर्षातलं पहिलं चंद्रग्रहणही पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची वैशाख पौर्णिमा काही दुर्लभ योग तयार करणार आहे. या वेळेस काही राशी अशा असतील ज्याना या वैशाख पौर्णिमेचा लाभ होणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत यावर एक नजर टाकूया.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

वृषभ रासवृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहाणार आहे. वृषभ राशीच्या ज्या स्थानात हा योग तयार होत आहे त्या स्थानी भरभराट पाहायला मिळणार आहे. ज्योतिषांच्या मते हे स्थान लाभ स्थान असणार आहे. म्हणजेच या राशीच्या व्यक्तींना पैसे मिळणार आहेत. व्यापारासाठीही हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

कन्या रासकन्या राशीच्या लोकांना नव्या कामाची सुरुवात करण्यास अत्यंत शुभ काळ असेल. व्यवसायात फायदा होईल. वैवाहिक जीवन सुखी असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

तूळ रासज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या संपत्तीत भर पडेल. व्यवहारासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. एखाद्या बिझनेसमध्ये मोठी डील होऊ शकते. महत्वाचं म्हणजे या काळात खर्चावर नियंत्रण असेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

धनु रासतुम्ही नवी कार किंवा एखादं नवं वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनात सौैख्य निर्माण होईल. वेळ चांगला जाईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

धनु रासतुम्ही नवी कार किंवा एखादं नवं वाहन खरेदी करू शकता. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवनात सौैख्य निर्माण होईल. वेळ चांगला जाईल.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज