मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  कजरा मोहोब्बतवाला! क्रिती सेनॉनच्या लूकवरून हटणार नाही तुमची नजर

कजरा मोहोब्बतवाला! क्रिती सेनॉनच्या लूकवरून हटणार नाही तुमची नजर

May 31, 2022 08:35 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • नुकतेच क्रितीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बघता बघता हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हटके आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हटके आणि बोल्ड लूकने ती चाहत्यांना घायाळ करते.(Instagram/@kritisanon)

चाहतेदेखील तिच्या फॅशन स्टेटमेंटचं भरभरून कौतुक करताना दिसतात. क्रितीचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

चाहतेदेखील तिच्या फॅशन स्टेटमेंटचं भरभरून कौतुक करताना दिसतात. क्रितीचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतात.(Instagram/@kritisanon)

नुकतेच क्रितीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बघता बघता हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

नुकतेच क्रितीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बघता बघता हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram/@kritisanon)

यात ती काळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये दिसतेय. क्रितीने या घागऱ्यावर ओपन ब्लाउज परिधान केलं आहे. गळ्यात हिऱ्याचा बारीकसा नेकलेस आणि न्यूड मेकअप यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

यात ती काळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये दिसतेय. क्रितीने या घागऱ्यावर ओपन ब्लाउज परिधान केलं आहे. गळ्यात हिऱ्याचा बारीकसा नेकलेस आणि न्यूड मेकअप यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे.(Instagram/@kritisanon)

डोळ्यांना लावलेल्या स्मोकी काजळामुळे ती उठून दिसत आहे. या लूकमध्ये ती निरनिराळ्या पोज देताना दिसतेय. क्रितीचे हे फोटोदेखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

डोळ्यांना लावलेल्या स्मोकी काजळामुळे ती उठून दिसत आहे. या लूकमध्ये ती निरनिराळ्या पोज देताना दिसतेय. क्रितीचे हे फोटोदेखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.(Instagram/@kritisanon)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज