मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  कोल्ड्रिंक्स नाही तर उन्हाळ्यात या फळांचा ज्यूस पिणं फायदेशीर; पाहा लिस्ट

कोल्ड्रिंक्स नाही तर उन्हाळ्यात या फळांचा ज्यूस पिणं फायदेशीर; पाहा लिस्ट

May 30, 2022 03:08 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • उन्हाळा संपत आला असला तरीही अजून वातावरणातील उष्णता कमी झालेली नाही. त्यामुळं शरीराला गारवा मिळावा, यासाठी तुम्ही शीतपेय पिण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या फळांचा रस पिणं फायदेशीर ठरू शकतं.

उन्हाळ्यात अनेक लोक मोठ्या प्रमाणात टरबूजाचं सेवन करतात. या फळात अनेक पोषक घटक असल्यानं त्यामुळं शरीरात आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. टरबूजासोबक दही किंवा मधाचं सेवन केल्यास त्यामुळं आरोग्याला अधिक फायदा होतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

उन्हाळ्यात अनेक लोक मोठ्या प्रमाणात टरबूजाचं सेवन करतात. या फळात अनेक पोषक घटक असल्यानं त्यामुळं शरीरात आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. टरबूजासोबक दही किंवा मधाचं सेवन केल्यास त्यामुळं आरोग्याला अधिक फायदा होतो.(HT)

अननसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक भरपूर प्रमाणात असल्यानं त्यामुळं अशक्तपणाची समस्या कमी होऊन तुमच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अननसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक भरपूर प्रमाणात असल्यानं त्यामुळं अशक्तपणाची समस्या कमी होऊन तुमच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.(HT)

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यापर्यंत असे अनेक फायदे उसाचा रस पिल्यानं व्यक्तीला होत असतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यापर्यंत असे अनेक फायदे उसाचा रस पिल्यानं व्यक्तीला होत असतात.(HT)

लिंबूमध्ये सी, बी, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं उन्हाळ्यात लिंबाचा रस पिल्यानं पोटांचे विकार आणि अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

लिंबूमध्ये सी, बी, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं उन्हाळ्यात लिंबाचा रस पिल्यानं पोटांचे विकार आणि अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.(HT)

नारळाच्या पाण्याच्या सेवनामुळं उन्हापासून आणि उष्णतेपासून आराम मिळतो. नारळ पाणी हे अतिरिक्त साखर आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असलेले ऊर्जा पेय आहे. नैसर्गिक शर्करा आणि हायड्रेटिंग व्यतिरिक्त, नारळाच्या पाण्यात अनेक महत्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नारळपाणी पिणं पसंत करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

नारळाच्या पाण्याच्या सेवनामुळं उन्हापासून आणि उष्णतेपासून आराम मिळतो. नारळ पाणी हे अतिरिक्त साखर आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असलेले ऊर्जा पेय आहे. नैसर्गिक शर्करा आणि हायड्रेटिंग व्यतिरिक्त, नारळाच्या पाण्यात अनेक महत्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नारळपाणी पिणं पसंत करतात.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज