मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Yoga day in pics : देशभरात योगदिन उत्साहात साजरा; हे ट्रेंडिंग फोटो पाहिलेत का?

Yoga day in pics : देशभरात योगदिन उत्साहात साजरा; हे ट्रेंडिंग फोटो पाहिलेत का?

Jun 21, 2022 11:05 AM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • International Yoga Day 2022 : आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असल्यानं देशभरात लोकांनी सकाळी योगा करून हा दिवस साजरा केला आहे. मुंबईसह देशभरात या दिनानिमित्त लोकांनी योगासनं करत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून १६५०० फूट उंचीवर ITBP च्या जवानांनी योगा केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून १६५०० फूट उंचीवर ITBP च्या जवानांनी योगा केला आहे.(HT)

याशिवाय योगा दिनाच्या निमित्तानं अनेक खासदारांनी संसदेच्या आवारात योगासनं करून हा दिवस साजरा केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

याशिवाय योगा दिनाच्या निमित्तानं अनेक खासदारांनी संसदेच्या आवारात योगासनं करून हा दिवस साजरा केला आहे.(HT)

आज सकाळी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात लोकांनी एकत्र येत योगा दिवस साजरा केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

आज सकाळी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात लोकांनी एकत्र येत योगा दिवस साजरा केला आहे.(HT)

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील योगा समारंभात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन योगा केला. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील योगा समारंभात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन योगा केला. (HT)

मुंबईतील जुहू बीचवर योगा करताना महिलांचा समूह.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

मुंबईतील जुहू बीचवर योगा करताना महिलांचा समूह.(HT)

पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या निमित्तानं सामूहिक पद्धतीनं योगा केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या निमित्तानं सामूहिक पद्धतीनं योगा केला आहे.(HT)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर पॅलेसमध्ये हजारो लोकांसह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर पॅलेसमध्ये हजारो लोकांसह आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज