मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  BMW iX1 इलेक्ट्रिक एसयूव्ही धावते चक्क 438 किलोमिटर, पाहा फोटो

BMW iX1 इलेक्ट्रिक एसयूव्ही धावते चक्क 438 किलोमिटर, पाहा फोटो

Jun 01, 2022 07:07 PM IST HT Auto Desk
  • twitter
  • twitter

  • BMW iX1 ही एक जर्मन कार मेकरची छोटी गाडी आहे. X1 SUV. BMW तुमच्यासमोर सादर करत आहे पूर्णपणे इलेक्ट्रिक iX1 ड्राईव्ह 30 व्हेरियंट आणि दोन प्लगइन हायब्रीडसह.

BMWनं आपल्या नव्या गाडीला जगासमोर आणलं आहे. ही गाडी iX1 electric एसयूव्ही आहे.ही गाडी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जसं की Volkswagen ID.4ला टक्कर द्यायला सज्ज झाली आहे..
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

 BMW iX1 चा लूक नव्या X1 एसयूव्ही सारखाच आहे.. मात्र ही गाडी आपल्या निळ्या ग्रील्स आणि हेडलाईटच्या वेगळेपणामुळे सहज नजरेत भरणारी आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या गाडीचं अंतरंग मोहून टाकणारं आहे. यात १०.७ इंचाचा टच स्क्रिन आहे. यात वायरलेस चार्जिंग आणि वॉइस कंट्रोल अशा सुविाधाही देण्यात आल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

BMW iX1 यात दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत. ज्या ३१३ हॉर्सपावरची उर्जा निर्माण करु शकतात.यात फोर व्हिल ड्राईव्ह सिस्टमही आहे.५.६ सेकंदात ही गाडी १०० किलोमिटरचा वेग सहज निर्माण करु शकते.या गाडीचा टॉप स्पीड १८० किलोमिटर आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

BMW iX1मध्ये ६४.७ किलोवॅटचा लिथियम बॅटरी पॅक आहे. एका चार्जमध्ये ही गाडी ४३८ किमी पर्यंत जाऊ शकते असं कंपनीचं म्हणणं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

BMW iX1मध्ये ६४.७ किलोवॅटचा लिथियम बॅटरी पॅक आहे. एका चार्जमध्ये ही गाडी ४३८ किमी पर्यंत जाऊ शकते असं कंपनीचं म्हणणं आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज