मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Facebook Blue Tick: फेसबूकवर ब्लू टीक मिळवण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

Facebook Blue Tick: फेसबूकवर ब्लू टीक मिळवण्यासाठी 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

Feb 22, 2023 07:46 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap

How to Get Blue Ticks on Facebook: फेसबूक हे जगातील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग अॅप असून वापरकर्त्यांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. सामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच फेसबूकचा वापर करतात.

फेसबूकवर ब्लू टीक मिळण्यासाठी वापरकर्त्याला सर्वात प्रथम सेटींग्जमध्ये जावा लागेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

फेसबूकवर ब्लू टीक मिळण्यासाठी वापरकर्त्याला सर्वात प्रथम सेटींग्जमध्ये जावा लागेल.

सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Page verification किंवा Account Verification असा पर्याय दिसेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Page verification किंवा Account Verification असा पर्याय दिसेल.

पेज व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोन क्रमांक किंवा दस्ताऐवज पडताळणी असे दोन पर्याय येतील, यापैकी एकाची निवड करायची आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

पेज व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फोन क्रमांक किंवा दस्ताऐवज पडताळणी असे दोन पर्याय येतील, यापैकी एकाची निवड करायची आहे.

समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला सरकार मान्य कागदपत्र अपलोड करावे लागेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

समोर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला सरकार मान्य कागदपत्र अपलोड करावे लागेल.

 यानंतर फेसबूक तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुमच्या नावासमोर ब्लू टीक येईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

 यानंतर फेसबूक तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल, तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास तुमच्या नावासमोर ब्लू टीक येईल.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज