मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hanuman Jayanti 2024 : देशभरात आज हनुमान जयंतीचा जल्लोष; विविध धार्मिक पद्धतींनी उत्सव होतोय साजरा; पाहा फोटो

Hanuman Jayanti 2024 : देशभरात आज हनुमान जयंतीचा जल्लोष; विविध धार्मिक पद्धतींनी उत्सव होतोय साजरा; पाहा फोटो

Apr 23, 2024 08:47 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Hanuman Jayanti 2024 : संपूर्ण भारतात आज हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध धार्मिक पद्धतीने आणि परंपरेद्वारे हा सण दरवर्षी भारतात साजरा होतो. पाहुयात फोटो.

संपूर्ण भारतात आज हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध धार्मिक पद्धतीने आणि परंपरेद्वारे हा सण दरवर्षी भारतात साजरा होतो. भगवान हनुमान यांच्या मूर्तीला रंगाचा अखेरचा हात मारण्याच्या कामात गुंतला असलेला कारागीर. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

संपूर्ण भारतात आज हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध धार्मिक पद्धतीने आणि परंपरेद्वारे हा सण दरवर्षी भारतात साजरा होतो. भगवान हनुमान यांच्या मूर्तीला रंगाचा अखेरचा हात मारण्याच्या कामात गुंतला असलेला कारागीर. (ANI)

हनुमान जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे.  देशभरात हा शुभ दिवस मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

हनुमान जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे.  देशभरात हा शुभ दिवस मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. (HT Photo/Santosh Kumar)

या जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  हनुमानाला मंदिरांमध्ये मोठी पूजा, यज्ञ आणि धार्मिक विधी  आयोजित केल्या जातात.  पुजारी धार्मिक विधी करून हनुमनाच्या मूर्तीला  फुले, फळे आणि मिठाई अर्पण करतात. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

या जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  हनुमानाला मंदिरांमध्ये मोठी पूजा, यज्ञ आणि धार्मिक विधी  आयोजित केल्या जातात.  पुजारी धार्मिक विधी करून हनुमनाच्या मूर्तीला  फुले, फळे आणि मिठाई अर्पण करतात. (HT Photo/Santosh Kumar)

अनेक मंदिरात आणि धार्मिक क्षेत्रात आज महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन पूजा आणि धार्मिक विधी देखील पार पाडतात.  भक्त एकत्र येऊन महाप्रसादाचे जेवण तयार करून  एकता आणि बंधुत्वाच्या भावनेने या धार्मिक विधित भाग घेतात.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

अनेक मंदिरात आणि धार्मिक क्षेत्रात आज महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन पूजा आणि धार्मिक विधी देखील पार पाडतात.  भक्त एकत्र येऊन महाप्रसादाचे जेवण तयार करून  एकता आणि बंधुत्वाच्या भावनेने या धार्मिक विधित भाग घेतात.  (HT Photo/Santosh Kumar)

मंदिरे आणि घरांमध्ये, हनुमान भक्त हनुमान चालीसा आणि भगवान हनुमानाला समर्पित इतर स्तोत्रांचे पठण करण्यासाठी जमतात.  शक्ती आणि संरक्षणासाठी भगवान हनुमानाचे नामस्मरण केले जाते.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

मंदिरे आणि घरांमध्ये, हनुमान भक्त हनुमान चालीसा आणि भगवान हनुमानाला समर्पित इतर स्तोत्रांचे पठण करण्यासाठी जमतात.  शक्ती आणि संरक्षणासाठी भगवान हनुमानाचे नामस्मरण केले जाते.  (ANI)

हनुमान भक्त आपल्या परिसरातील  हनुमान मंदिरांना भेटी देतात.  शक्ती, धैर्य आणि वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी त्यांचा  आशीर्वाद घेतात. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

हनुमान भक्त आपल्या परिसरातील  हनुमान मंदिरांना भेटी देतात.  शक्ती, धैर्य आणि वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी त्यांचा  आशीर्वाद घेतात. (ANI)

काही राज्यांमध्ये हनुमानाच्या मूर्ती घेऊन भक्तांसह  मिरवणुका काढल्या जातात, यात विविध धार्मिक देखावे देखील सादर केले जातात.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

काही राज्यांमध्ये हनुमानाच्या मूर्ती घेऊन भक्तांसह  मिरवणुका काढल्या जातात, यात विविध धार्मिक देखावे देखील सादर केले जातात.  (ANI)

काही भक्त रामायणातील महाकथांचे वाचन करतात ज्यात भगवान रामाच्या सेवेत भगवान हनुमानाच्या वीर कथांचे  वर्णन केले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

काही भक्त रामायणातील महाकथांचे वाचन करतात ज्यात भगवान रामाच्या सेवेत भगवान हनुमानाच्या वीर कथांचे  वर्णन केले आहे. (ANI)

देवतेने आशीर्वादित केलेले एक पवित्र अर्पण, दैवी कृपा आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून भक्तांमध्ये प्रसादाचे वितरण अनेक मंदिरांमध्ये केले जाते.  काही भक्त हनुमान जयंतीचे उपवास आणि व्रत (तपस्या) भक्तीचे प्रतीक म्हणून आणि भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी करतात. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

देवतेने आशीर्वादित केलेले एक पवित्र अर्पण, दैवी कृपा आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून भक्तांमध्ये प्रसादाचे वितरण अनेक मंदिरांमध्ये केले जाते.  काही भक्त हनुमान जयंतीचे उपवास आणि व्रत (तपस्या) भक्तीचे प्रतीक म्हणून आणि भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी करतात. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज