मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Depression : मानसिक तणाव आणि नैराश्य घालवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स!

Depression : मानसिक तणाव आणि नैराश्य घालवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स!

May 30, 2022 03:29 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

  • कोरोना महामारीनंतर अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं या समस्येवर कशी मात करायची, पाहा PHOTOS

कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरातील लाखो लोक हे तणावाच्या छायेत आहेत. मानसिक तणावाखाली असलेल्या लोकांना नेहमीच वाईट सवयी जडण्याचा धोका असतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरातील लाखो लोक हे तणावाच्या छायेत आहेत. मानसिक तणावाखाली असलेल्या लोकांना नेहमीच वाईट सवयी जडण्याचा धोका असतो.(HT)

त्यामुळं तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठी तुमच्या आवडीच्या आणि चांगल्या सवयी असलेल्या लोकांसोबत वेळ घालवायला हवा, त्यामुळं तुम्हाला या संकटकाळातून बाहेर पडण्यास मदत होईल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

त्यामुळं तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठी तुमच्या आवडीच्या आणि चांगल्या सवयी असलेल्या लोकांसोबत वेळ घालवायला हवा, त्यामुळं तुम्हाला या संकटकाळातून बाहेर पडण्यास मदत होईल.(HT)

त्याचबरोबर ज्या लोकांना नेहमीच मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, त्या लोकांनी एखादं आत्मचरित्र किंवा प्रेरणादायी पुस्तकं वाचायला हवीत. त्यामुळं तुम्हाला जगण्याची उमेद तयार होण्यास मदत होईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

त्याचबरोबर ज्या लोकांना नेहमीच मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, त्या लोकांनी एखादं आत्मचरित्र किंवा प्रेरणादायी पुस्तकं वाचायला हवीत. त्यामुळं तुम्हाला जगण्याची उमेद तयार होण्यास मदत होईल.(HT)

जर तुम्हाला सातत्यानं तणाव आणि नैराश्याला तोंड द्यावं लागत असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही चांगल्या पर्यटनस्थळी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यामुळं तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमचं टेन्शन रिलीज होण्यासही मदत होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

जर तुम्हाला सातत्यानं तणाव आणि नैराश्याला तोंड द्यावं लागत असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही चांगल्या पर्यटनस्थळी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यामुळं तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि तुमचं टेन्शन रिलीज होण्यासही मदत होईल.(HT)

यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, याचा विचार करायला हवा, त्यामुळं तुम्हाला जगण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची उमेद मिळेल. याशिवाय चांगला आहार ग्रहण करा आणि व्यायामावर भर द्या, कारण शरीर तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हा मानसिक तणावाखालून बाहेर पडणं लवकर शक्य होईल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, याचा विचार करायला हवा, त्यामुळं तुम्हाला जगण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची उमेद मिळेल. याशिवाय चांगला आहार ग्रहण करा आणि व्यायामावर भर द्या, कारण शरीर तुम्हाला साथ देत असेल तर तुम्हा मानसिक तणावाखालून बाहेर पडणं लवकर शक्य होईल.(HT)

व्यक्तीच्या संकटात त्याला साथ देण्यासाठी सर्वात पुढं त्याचे मित्र असतात. हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला मानसिक आजाराची समस्या असेल तर त्यासाठी तुमच्या जिगरी मित्रांसोबत वेळ घालवा. कारण मित्रांना तुमच्या मजबूत आणि कमजोर बाजू नेहमी माहिती असतात. त्यांना तुमची अडचण सांगितल्यास मित्र तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यास मदत करू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

व्यक्तीच्या संकटात त्याला साथ देण्यासाठी सर्वात पुढं त्याचे मित्र असतात. हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळं जर तुम्हाला मानसिक आजाराची समस्या असेल तर त्यासाठी तुमच्या जिगरी मित्रांसोबत वेळ घालवा. कारण मित्रांना तुमच्या मजबूत आणि कमजोर बाजू नेहमी माहिती असतात. त्यांना तुमची अडचण सांगितल्यास मित्र तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यास मदत करू शकतात.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज