मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  International Day of Yoga 2022: फिटनेस राखण्यासाठी करा या प्रकारचा योगा!

International Day of Yoga 2022: फिटनेस राखण्यासाठी करा या प्रकारचा योगा!

Jun 21, 2022 06:00 AM IST Soumick Majumdar
  • twitter
  • twitter

International Yoga Day 2022 : योगा केल्यानं व्यक्तीला त्याचं फिटनेस राखण्यास मदत होतेच, याशिवाय विविध आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदा होतो. त्यामुळं नियमित योगा करायला हवा.

अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं किंवा सतत झोप येत असते. त्यामुळं या समस्येसाठी सकाळी योगा करणं करणं फायदेशीर ठरू शकतं.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं किंवा सतत झोप येत असते. त्यामुळं या समस्येसाठी सकाळी योगा करणं करणं फायदेशीर ठरू शकतं.(HT)

बीर भद्रासन - बीर भद्रासन या योगासनात खांदे लवचिक स्थितीत असतात. त्यामुळे संपूर्ण शरीरात संतुलन आणि स्थिरता येते. या योगासनामुळं तुम्हाला पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून सुटका मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

बीर भद्रासन - बीर भद्रासन या योगासनात खांदे लवचिक स्थितीत असतात. त्यामुळे संपूर्ण शरीरात संतुलन आणि स्थिरता येते. या योगासनामुळं तुम्हाला पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून सुटका मिळेल.(HT)

त्रिकोणासन - या योगप्रकारात पाय आणि कमरेचे स्नायू लवचिक असतात. तुम्ही सलग काम करत असाल किंवा अभ्यास करत असाल तर त्यासाठी या प्रकारचा योगा करायला हवा.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

त्रिकोणासन - या योगप्रकारात पाय आणि कमरेचे स्नायू लवचिक असतात. तुम्ही सलग काम करत असाल किंवा अभ्यास करत असाल तर त्यासाठी या प्रकारचा योगा करायला हवा.(HT)

बालासन - हा एक अतिशय सोपा योग आहे. या प्रकारचा योगा केल्यानं छाती, पाठ आणि खांद्यांच्या समस्या कमी होत असतात. तसेच मानसिक तणावही या योगप्रकारामुळं कमी होण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

बालासन - हा एक अतिशय सोपा योग आहे. या प्रकारचा योगा केल्यानं छाती, पाठ आणि खांद्यांच्या समस्या कमी होत असतात. तसेच मानसिक तणावही या योगप्रकारामुळं कमी होण्यास मदत होते.(HT)

योगा करण्यासाठी सकाळची वेळ ही अत्यंत परफेक्ट मानली जाते. त्यामुळं तुम्हाला काही शारीरिक समस्या असतील तर तुम्हीही नियमित योगा करायला हवा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

योगा करण्यासाठी सकाळची वेळ ही अत्यंत परफेक्ट मानली जाते. त्यामुळं तुम्हाला काही शारीरिक समस्या असतील तर तुम्हीही नियमित योगा करायला हवा.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज