मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बिल्ड युव्हर ड्रीम : भारतीय बाजारात BYD Atto3 ची पहिली ईव्ही सादर

बिल्ड युव्हर ड्रीम : भारतीय बाजारात BYD Atto3 ची पहिली ईव्ही सादर

Oct 11, 2022 05:42 PM IST HT Auto Desk
  • twitter
  • twitter

चीनच्या BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) ने आज भारतीय बाजारपेठेत आपले दुसरे उत्पादन म्हणजे Atto 3 इलेक्ट्रिक SUV सादर केले. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर कारचे टीझर व्हिडिओ प्रसिद्ध केले. तर गेल्या महिन्यात भारतीय रस्त्यांवर तिचे टेस्टिंगही झाले होते. अंदाजे २०० हाॅर्सपाॅवर जनरेट करणाऱ्या या ईव्हीमध्ये ४८० किमी रेंजची क्षमता आहे. कशी आहे ही गाडी, जाणून घेऊया  - 

BYD (Build your dreams) BYD इंडियाने मंगळवारी भारतीय बाजारपेठेसाठी Atto3 नावाची पहिली इलेक्ट्रिक SUV सादर केली. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने ही नवी कोरी गाडी येत्या महिन्यात दाखल करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. अंदाजे 50,000 रुपयांमध्ये Atto3 EV चे बुकिंग देखील सुरु केले आहे. Atto3 इलेक्ट्रिक SUV ची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

BYD Atto3 ड्रॅगन फेस डिझाइनसह एरोडायनामिक प्रोफाइलसह येतो. त्याचा फ्रंट फेस क्रिस्टल एलईडी कॉम्बिनेशन हेडलाइट्ससह येतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

The BYD Atto3 मध्ये १८ इंची अलाॅय व्हिल्सचा समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

The BYD Atto3 मध्ये १८ इंची अलाॅय व्हिल्सचा समावेश आहे.

Atto3 इलेक्ट्रिक SUV च्या रिअर व्ह्यूमध्ये सिंगल स्ट्रिप LED टेललाइट्स देण्यात आल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

BYD Atto3 इलेक्ट्रिक SUV : गाडीच्या बाह्यसौंदर्यासोबत अंतर्गत बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. गाडीच्या केबिनमध्ये 12.8-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे आणि ती आठ-स्पीकर सिस्टमला जोडलेली आहे. चालकाला EV चालवण्यास मदत करण्यासाठी 360-डिग्री पार्किंग कॅमेरा देखील आहे.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

12.8-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन बटण दाबून फिरवता येते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

12.8-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन बटण दाबून फिरवता येते.

BYD च्या  नव्या इलेक्ट्रिक SUV मध्ये प्रवासात सामान  वाहून नेण्यासाठी मुबलक जागा देण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

BYD Atto3 ची इलेक्ट्रिक मोटर 200 एचपीचा पॉवर आउटपुट आणि 310 एनएम पीक टॉर्क निर्माण करू शकते. ते 7.3 सेकंदात 100 किमी प्रतितास वेगाला स्पर्श करू शकते. यात  इको, स्पोर्ट आणि नॉर्मल असे तीन मोड देण्यात आले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

BYD Atto3 ची इलेक्ट्रिक मोटर 200 एचपीचा पॉवर आउटपुट आणि 310 एनएम पीक टॉर्क निर्माण करू शकते. ते 7.3 सेकंदात 100 किमी प्रतितास वेगाला स्पर्श करू शकते. यात  इको, स्पोर्ट आणि नॉर्मल असे तीन मोड देण्यात आले आहेत. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज