मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बॉलिवूड कलाकार साऊथ सिनेमांमध्ये घालणार धुमाकूळ, जाणून घ्या त्यांच्या चित्रपटांविषयी

बॉलिवूड कलाकार साऊथ सिनेमांमध्ये घालणार धुमाकूळ, जाणून घ्या त्यांच्या चित्रपटांविषयी

Apr 15, 2024 01:34 PM IST Aarti Vilas Borade

  • आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार हे साऊथ सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणते बॉलिवूड कलाकार साऊथ सिनेमांमध्ये दिसणार जाणून घेऊया..

सध्या सगळीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतात. अलिकडच्या काळातच बॉलिवूडमधील कलाकार हे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तर दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. चला जाणून घेऊया कोणते बॉलिवूड कलाकार आगामी काळात साऊथ सिनेमांमध्ये दिसणार…
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

अभिनेत्री कियारा आडवाणी ही 'गेम चेंजर' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राम चरण दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

अभिनेत्री दिशा पटाणी 'कांगुवा' या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सूर्या दिसणार आहे. तसेच तिचा प्रभास आणि दीपिका पादूकोणसोबत 'कल्की २८९८ एडी' या देखील चित्रपटात दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवारा' या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ज्यूनिअर एनटीआर दिसणार आहे. तसेच राम चरणसोबत तिचा 'आरसी १६' हा चित्रपट देखील येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

इमरान हाश्मीचा तेलुगू चित्रपट 'ओजी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पवन कल्याण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

अभिनेता बॉबी देओल दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणसोबत 'हरी हरा वीरा मल्लू' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

अभिनेता सैफ अली खान देखील दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. तो 'देवारा' या चित्रपटात दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

अभिनेता सैफ अली खान देखील दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करणार आहे. तो 'देवारा' या चित्रपटात दिसणार आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज