मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Amruta Khanvilkar : तुम हुस्न परी तुम जाने जहाँ...अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा!

Amruta Khanvilkar : तुम हुस्न परी तुम जाने जहाँ...अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा!

Feb 10, 2023 03:08 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

  • Amruta Khanvilkar: आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अमृता आपल्या फॅशनने सगळ्यांनाच घायाळ करते.

‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @amrutakhanvilkar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अमृता आपल्या फॅशनने सगळ्यांनाच घायाळ करते. (Photo: @amrutakhanvilkar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकतेच अमृताने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अमृताच्या या मनमोहक लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG) 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

अमृता खानविलकर हिने गार्डनमध्ये बसून हे फोटोशूट केले आहे. यात तिने व्हाईट आऊटफिट परिधान केला आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून अमृताने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG)   
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून अमृताने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. (Photo: @amrutakhanvilkar/IG)   

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज