(3 / 4)शुभमन गिलचे आयपीएल कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल संयुक्त चौथ्या स्थानावर आहे. शुभमनप्रमाणेच डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन आणि लोकेश राहुल यांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी चार शतके झळकावली आहेत.