मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पुढील काही दशकांत भारतातील Metro चे स्वरुप बदलणार..! पाहा Ai generated images

पुढील काही दशकांत भारतातील Metro चे स्वरुप बदलणार..! पाहा Ai generated images

May 30, 2023 03:42 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

Metro : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वाढत्या ट्रेंड दरम्यान पुन्हा एकदा मेट्रोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो AI Artist Shahid ने Midjourney AI Tool च्या माध्यमातून डिझाईन केले आहेत. या फोटोंमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील मेट्रोंमध्ये तेथील वैशिष्ट्यांना प्रतिबिंबित केले आहे.

हैदराबादचे नाव समोर येताच बिर्याणीची आठवण येते. त्यामुळे हैदराबाद मेट्रोच्या एआय इमेजेसमध्ये बिर्याणी वाटप करताना दिसत आहे. वर्ल्ड फेमस आयटी सिटी बंगळुरूच्या मेट्रोमध्ये आयटी आणि कॉर्पोरेट प्रोफेशनल्सना दाखवण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

केरळच्या मेट्रोत नारळ तर गुजरातच्या मेट्रोत ढोकळा दाखवण्यात आला आहे. राजस्थानच्या मेट्रोत उंटांची वाहतूक केल्याचं दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

बिहारमध्ये विविध सण-उत्सवाला बनवण्यात येणारा ठेकुआ आता बिहार मेट्रोमध्ये दाखल झाला आहे. यूपी मेट्रोच्या फोटोत दबंगांना मेट्रोतून प्रवास करताना दाखवले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

काश्मीरच्या मेट्रो जोरदार बर्फवृष्टी होत असताना प्रवासी प्रवास करताना दाखवले आहेत. उडिशा आपली संस्कृती व परंपरेसाठी जगप्रसिद्ध आहे. यामुळे उडिशा मेट्रो स्थानिक कलाकृतींपासून डिझाईन केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज