मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जान्हवी कपूरचा हॉट, बोल्ड अंदाज पाहिलात का? पाहा फोटो

जान्हवी कपूरचा हॉट, बोल्ड अंदाज पाहिलात का? पाहा फोटो

Jun 17, 2022 03:26 PM IST HT Telugu Desk
  • twitter
  • twitter

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने धडक या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. अद्यापही म्हणावा तसा बिग बजेट चित्रपट तिला मिळाला नसला तरी आगामी काळात तिला असे मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळण्याची शक्यता आहे.

स्टाईल आयकॉन सेरीमनीमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

स्टाईल आयकॉन सेरीमनीमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.(instagram)

तिनं घातलेला काळ्या रंगाचा कट आऊट गाऊन मस्त दिसत होता
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

तिनं घातलेला काळ्या रंगाचा कट आऊट गाऊन मस्त दिसत होता(instagram)

या कार्यक्रमात तिनं एक रॅम्प वॉक केला ज्यानं तिनं अनेक अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या कार्यक्रमात तिनं एक रॅम्प वॉक केला ज्यानं तिनं अनेक अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(instagram)

जान्हवी कपूरची फिल्म गुड लक जेरी २९ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

जान्हवी कपूरची फिल्म गुड लक जेरी २९ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.(instagram)

मिलें, मिस्टर अँड मिस माही हे चित्रपट रिलिज साठी तयार आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरला लीड रोल दिला गेला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

मिलें, मिस्टर अँड मिस माही हे चित्रपट रिलिज साठी तयार आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरला लीड रोल दिला गेला आहे.(instagram)

जान्हवी कपूर तेलगू चित्रपटात पदार्पण करणार आहे अशा अफवा सांगितल्या गेल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

जान्हवी कपूर तेलगू चित्रपटात पदार्पण करणार आहे अशा अफवा सांगितल्या गेल्या होत्या.(instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज