आयुर्वेदानुसार, काही पदार्थांचे दूधासोबत सेवन करु नये. कारण या पदार्थांची काही प्रमाणावर दूधावर प्रक्रिया होते आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो. आता हे पदार्थ कोणते हे जाणून घेऊया..
पाल्याची भाजी आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. त्यांचे सेवन केल्यामुळे आतड्यांशी संबंधीत आजार उद्भवतात.
मांस किंवा मच्छीसोबत दूधाचे सेवन करु नये. यामुळे पोट दुखी आणि अॅसिडीटी होण्याची शक्यता जास्त असते.