मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केंद्रीय कॅबिनेटमध्ये फेरबदल; किरण रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवलं, नवे कायदामंत्री कोण?

केंद्रीय कॅबिनेटमध्ये फेरबदल; किरण रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवलं, नवे कायदामंत्री कोण?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 18, 2023 10:42 AM IST

Kiren Rijiju: केंद्रीय कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल झाला असून किरण रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवण्यात आले आहे.

Kiren Rijiju
Kiren Rijiju

Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Law Minister: केंद्रीय कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. तर, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यावर कायदामंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. किरण रिजिजू यांना पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ देण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मेघवाल हे आधीच सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री पदावर आहेत.

IPL_Entry_Point

विभाग