आज, गुरूवारचा दिवस सर्वांसाठी उत्तम आहे. अनेकांना नोकरीच्या नव्या संधी मिळतील. तसेच कामाच्या ठिकाणी सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी सुद्धा चांगला दिवस असून, व्यवसायात वाढ संभवते.
(1 / 11)
मेष- कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. व्यवसायात वाढ होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. भावांसोबत मतभेद होऊ शकतात.
(2 / 11)
वृषभ- मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील. उत्पन्न वाढेल. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होईल.
(3 / 11)
मिथुन - कुटूंबात आनंदाचे वातावारण राहील. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे साधन विकसित करता येते. मनःशांती राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
(4 / 11)
कर्क - नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मनःस्थिती चिडचिड होऊ शकते.
(5 / 11)
सिंह - कामाच्या ठिकाणी चांगले बदल होऊ शकतात. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास संभवतो. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. व्यवसायीकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
(6 / 11)
कन्या- रागावर नियंत्रण ठेवा. वाहन सांभाळून चालवा. कामाच्या ठिकाणी बदल शक्य आहे. वैवाहिक सुखात वाढ होईल.
(7 / 11)
तुला - अनियोजित खर्च वाढतील. आवक घटेल आणि खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल.
(8 / 11)
वृश्चिक - जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराचा सहवास लाभेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. लांबच्या प्रवासाचे योग.
(9 / 11)
धनु - विनाकारण वादात पडू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मनःस्थिती चिडचिड होईल. तुम्ही तुमच्या अभ्यासात यशस्वी व्हाल.
(10 / 11)
मकर - नोकरीत बदल होऊ शकतो. व्यवसायात सुधारणा होईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग आहेत.
(11 / 11)
कुंभ - मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमाला जाता येईल. खर्च वाढेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
(12 / 11)
मीन - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या संधी मिळू शकतात. अभ्यासात रुची राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.