आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.
तारीख - ८ एप्रिल २०२४
वार - सोमवार
विक्रम संवत - २०८०
शक संवत - १९४५
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत ऋतु
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - अमावस्या तिथी रात्री ११ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी
नक्षत्र - उत्तरभाद्रपद नक्षत्र सकाळी १० वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र
योग - इन्द्र योग सायं ६ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृती योग.
करण - चतुष्पाद करण
राहुकाळ - सकाळी ७ वाजून ५९ मिनिटे ते सकाळी ९ वाजून ३३ मिनिटापर्यंत.
चंद्र राशी- मीन
सूर्योदय - ६ वाजून २६ मिनिटे
सूर्यास्त - ६ वाजून ५४ मिनिटे.
दिनविशेष - दर्श अमावस्या/सोमवती अमावस्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, खग्रास सूर्यग्रहण(भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत.), अमावस्या समाप्ती रात्रौ ११ वाजून ५१ मिनिटे.
संबंधित बातम्या