Panchang

नवीन फोटो

<p>ज्योतिषशास्त्रानुसार सर्वच पंचक अशुभ नसतात. गुरुवारपासून पंचकं सुरू झाली आहेत. गुरुवारपासून पंचक दोषाची सुरुवात झाली आहे. मात्र, खबरदारी म्हणून काही नवीन कामे या काळात करू नयेत.</p>

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

May 04, 2024 01:50 PM