मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Todays Panchang पंचांग ६ मार्च २०२४ शनिवार : शनिप्रदोष; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Todays Panchang पंचांग ६ मार्च २०२४ शनिवार : शनिप्रदोष; वाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 06, 2024 08:46 AM IST

Today Panchang : आज शनिवार ६ एप्रिल रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.

आजचे पंचांग ६ एप्रिल २०२४
आजचे पंचांग ६ एप्रिल २०२४

आजची तिथी, वार, शक संवत, विक्रम संवत, सूर्योदय, सूर्यास्त, राहुकाळ, ऋतु, मास, नक्षत्र या सर्वांचा वेळ काळ जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर पंचांग.

तारीख - ६ एप्रिल २०२४

वार - शनिवार

विक्रम संवत - २०८०

शक संवत - १९४५

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत ऋतु

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वादशी तिथी सकाळी १० वाजून १९ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी

नक्षत्र - शतभिषा नक्षत्र सायं ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वभाद्रपद नक्षत्र

योग - शुक्ल योग ७ एप्रिल रात्री २ वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर ब्रम्ह योग.

करण - गरज करण

राहुकाळ - सकाळी ९ वाजून ३४ मिनिटे ते सकाळी ११ वाजून ८ मिनिटापर्यंत.

चंद्र राशी- कुंभ

सूर्योदय - ६ वाजून २८ मिनिटे

सूर्यास्त - ६ वाजून ५३ मिनिटे.

दिनविशेष - शनिप्रदोष

WhatsApp channel

विभाग