मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul Athiya Shetty: केएल-अथियाच्या लग्नाची तारीख जाहीर, ‘या’ आलिशान बंगल्यात घेणार सात फेरे

KL Rahul Athiya Shetty: केएल-अथियाच्या लग्नाची तारीख जाहीर, ‘या’ आलिशान बंगल्यात घेणार सात फेरे

Jan 09, 2023, 09:43 PM IST

    • KL Rahul Athiya Shetty Wedding date: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी खंडाळा येथील बंगल्यात सात फेरे घेणार आहेत. सुत्रांनुसार, येत्या २० जानेवारी दोघेही विवाह बंधनात अडकू शकतात. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
KL Rahul Athiya Shetty Wedding

KL Rahul Athiya Shetty Wedding date: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी खंडाळा येथील बंगल्यात सात फेरे घेणार आहेत. सुत्रांनुसार, येत्या २० जानेवारी दोघेही विवाह बंधनात अडकू शकतात. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    • KL Rahul Athiya Shetty Wedding date: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी खंडाळा येथील बंगल्यात सात फेरे घेणार आहेत. सुत्रांनुसार, येत्या २० जानेवारी दोघेही विवाह बंधनात अडकू शकतात. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

KL Rahul Athiya Shetty Marriage Date: भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राहुल अनेक दिवसांपासून सुनिल शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीला डेट करत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळ्यातील आलिशान बंगल्यात सात फेरे घेतील. हा बंगला सुनील शेट्टी याचा आहे. इथेच दोघे एकमेकांशी पवित्र बंधनात बांधले जातील. दोघांचा विवाहसोहळा अतिशय भव्य असेल. या सोहळ्यात फक्त दोन्ही बाजूंनी नातेवाईक आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.

राहुल आणि अथिया बर्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच दोघेही नवीन वर्षाच्या पार्टीत मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसले होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल २० जानेवारीला खंडाळा येथील बंगल्यात लग्न करू शकते. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्स सहभागी होतील.