मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 VIDEO : विराटचं वेस्ट दिल्लीचं रूप लोकांनी पाहिलं नाही, इशांतनं सांगितले खतरनाक किस्से, एकदा ऐकाच!

IPL 2023 VIDEO : विराटचं वेस्ट दिल्लीचं रूप लोकांनी पाहिलं नाही, इशांतनं सांगितले खतरनाक किस्से, एकदा ऐकाच!

May 20, 2023, 05:35 PM IST

    • ishant sharma on virat kohli friendship : दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्ट दरम्यान, इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या (Ishant Sharma on Virat Kohli IPL 2023) मैत्रीबाबत अनेक खुसासे केले आहेत.
virat kohli and ishant sharma

ishant sharma on virat kohli friendship : दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्ट दरम्यान, इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या (Ishant Sharma on Virat Kohli IPL 2023) मैत्रीबाबत अनेक खुसासे केले आहेत.

    • ishant sharma on virat kohli friendship : दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्ट दरम्यान, इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या (Ishant Sharma on Virat Kohli IPL 2023) मैत्रीबाबत अनेक खुसासे केले आहेत.

ishant sharma on virat kohli friendship : IPL 2023 मध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच बोलत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले. ४ वर्षांनंतर विराटने आयपीएलमध्ये शतक साजरे केले. त्याचा सर्वात जवळचा मित्र इशांत शर्मा देखील त्याचा परफॉर्मन्स पाहून खूप खुश झाला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्ट दरम्यान, इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या मैत्रीबाबत अनेक खुसासे केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

इशांत शर्मा काय म्हणाला?

वास्तविक, या पॉडकास्टमध्ये (ishant sharma on virat kohli podcast) इशांत शर्मा म्हणाला की, विराट कोहलीचे वेस्ट दिल्लीचे रूप फार लोकांनी पाहिले नाही, पण मी त्याला जवळून पाहिले आहे. यादरम्यान इशांतने एका प्रसंगाचा उल्लेख केला, जेव्हा तो आणि किंग कोहली अंडर-17 क्रिकेट खेळत होते. या पॉडकास्टमध्ये तो म्हणाला की कोहली एक अद्भुत व्यक्ती आहे. आम्ही दोघे अंडर-17 पासून एकत्र खेळायचो, पण त्यावेळी आमच्याकडे फारसे पैसे नव्हते. सरावानंतर आम्ही एग रोल आणि सॉफ्ट ड्रिंक्स प्यायचो. विराट कोहलीचे अनेक न ऐकलेले किस्से मी जवळून पाहिले आहेत".

दरम्यान, इशांत शर्माच्या या खुलाश्यांनंतर हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. सोबतच इशांत म्हणाला की, आता तो बराच सुधारला आहे, परंतु त्याचे वेस्ट दिल्लीचे रूप कोणीही पाहिले नाही. आमचे घर अगदी जवळ-जवळ आहेत. आम्हा दोघांची विनोदबुद्धी सारखीच आहे".