मराठी बातम्या  /  क्रीडा  /  हार्दिक पंड्या सोबत सामन्यात घडली विचित्र घटना; पत्नी नताशा हैराण, Video व्हायरल

हार्दिक पंड्या सोबत सामन्यात घडली विचित्र घटना; पत्नी नताशा हैराण, Video व्हायरल

May 20, 2022, 11:54 AM IST

    • गुजरातचा संघ १६८ रणांचे टारगेट पूर्ण करू शकला नाही. यामुळे गुजरात संघाचा बैंगलोरच्या संघाने जवळपास ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कॅप्टन पांड्याने टॉप स्कोअर केला. पांड्यान ४७ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद ६२ धावा काढल्या.
हार्दिक पांड्या-नताशा स्टेनकोविक

गुजरातचा संघ १६८ रणांचे टारगेट पूर्ण करू शकला नाही. यामुळे गुजरात संघाचा बैंगलोरच्या संघाने जवळपास ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कॅप्टन पांड्याने टॉप स्कोअर केला. पांड्यान ४७ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद ६२ धावा काढल्या.

    • गुजरातचा संघ १६८ रणांचे टारगेट पूर्ण करू शकला नाही. यामुळे गुजरात संघाचा बैंगलोरच्या संघाने जवळपास ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कॅप्टन पांड्याने टॉप स्कोअर केला. पांड्यान ४७ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद ६२ धावा काढल्या.

 मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये गुरूवारी रॉयल चैंलेंजर्स बैंगलोर आणि गुजरात टाईटंस दरम्यान या हंगामातील ६७ वा सामना खेळला गेला. गुजरातच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नानेफेक जिंकत सुरवातील बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाने ५ गडी गमवत १६८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, गुजरातचा संघ बैंगलोरच्या संघाला रोखू शकला नाही. यामुळे गुजरातच्या संघाटा ८ गडी राखून पराभव झाला. गुजरात कडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. पांड्याने ४७ धावांवर ४ चौकार आणि तीन षटकार मारत ६२ धावांची नाबाद खेळी खेळली.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दरम्यान हार्दिक खेळतांना एक विचित्र घटना घडली. या घटनेमुळे हार्दिकची बायको नताशा स्टेनकोविक ही अचंभित झाली. नताशाच्या चेहे-यावर असे काही भाव होते जे भाव सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

तर घडले असे की, गुजरात संघाची बॅटींग असतांना १० ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान त्याच्या हातातून बॅट सुटली. हातातून सुटलेली बॅट ही थेट स्क्वेयर लेग अंपायर जवळ जाऊन पडली। यावेळी मैदानाच्या स्टँडमध्ये बसलेली हार्दिकची बायको नताशा स्टेनकोविक ही हैराण झाली. यावेळी तीने चेह-यावर असे काही भाव आणले की सगळे तीच्याकडे पाहत राहीले. तीने इशारा करत हार्दिकला काय झाले असे विचारले. यावेळी नताशाच्या चाऱ्यावर जे भाव होते ते, समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत.

विभाग