मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फी कधी काय करेल त्याचा नेम नाही, च्यूइंगमपासून बनवला टॉप

Urfi Javed: उर्फी कधी काय करेल त्याचा नेम नाही, च्यूइंगमपासून बनवला टॉप

May 09, 2023, 04:50 PMIST

Urfi Javed New Outfit: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.

  • Urfi Javed New Outfit: उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.
हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत.  (Instagram)
(1 / 5)

उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. (Instagram)
(2 / 5)

उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत. (Instagram)
(3 / 5)

सोशल मीडियावर नेहमीच अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीने या फोटोंमध्ये च्यूइंगमपासून टॉप तयार केला आहे. (Instagram)
(4 / 5)

उर्फी मॉडेल असण्याव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Instagram)
(5 / 5)

    शेअर करा